Saturday 11 November 2023

Samrat Sujayaditya Family Tree ( Katha Manjiri 3- 48 and 1-20 )

माता अहल्येला पाषाण बनण्या आधी 3 आणि नंतर 5 अपत्ये होती । km 3-80 
वत्सला देवी यांची कन्या निर्मला आहे km 3-70

 
Samrat Sujayaditya Family Tree ( Katha Manjiri 3- 48 and 1-20 )

Samrat Sujayaditya, Brahmarshi Gautam, Brahmarshi Lom, Mandakini Devi, Sumitra Devi, Mahadevaditya Deshmukh, Godavari Devi, Shalini Devi, Shalubai, DhrushtSamudra,Parakramaditya,VasundharaDevi, Vikat,Sarojini Devi, Gauravaditya, Shivdas, Janhavi, Anand Rudra, Swara, Kiya, Family tree


३/३८ सत्यवती

ही खरंतर शूर्पणखेच्याच वंशातील शेवटची स्त्री.
भानुविहंग हिच्या नादाने भ्रष्ट झालेला होता.
ह्या दोघांचाही वध स्वतः पितामही सुमित्रादेवींनी स्वतःच्या हाताने व योगबळाने केलेला होता.
आकाशविहंग ह्या दोघांचा पुत्र होता तरीही
आकाशविहंगाला कोणीही तिचा नातू मानत नाहीत.

रावणवंशीयांना आकाशविहंग त्यांना शूर्पणखेच्या
गर्भात ठेवून शूर्पणखेचा नवीन वंश सुरु करण्यासाठी हवा होता.
(कथामंजिरी १/४१)


सात्त्विकविहंगाचा मित्र  धृष्टसमुद्र अर्थात् शकट.

सात्त्विकविहंग सरळ स्वभावाचा व भोळा भाबडा होता.त्यामुळे तो शकटाचा कपटी स्वभाव ओळखू शकला नाही.

त्यामुळे सुमित्रादेवी पति सात्त्विकविहंग व पुत्र भानुविहंग ह्यांना बदलू शकल्या नाहीत.

No comments:

Post a Comment