OLD AGRALEKH NOTES


Mohiniveera Kurhekar:


५९) त्रिविक्रमविद्या - आपल्या जीवनातील भगवंताचा हात ओळखण्याची विद्या, तसेच अनन्यशरणागत होण्यास शिकवणारी विद्या व खऱ्याखुऱ्या शरणागतालाच स्वयं भगवानाची तीनही पावले सदैव दिसत असतात. २/३७

६०) शत्रूघ्न विद्या - अदृश्य होऊन वावरण्याची आणि लढण्याची विद्या - ३/८९

५१) अर्कविद्या तुलसीपत्र १०७६
५२) युद्धविद्या अध्यात्मविद्या तुलसीपत्र ८०१
५३)सावित्रीविद्या तुलसीपत्र ८०१
५४) हादिविद्या तुलसीपत्र ८०१
५५) अणु- परमाणजनुके-रुपांतरणविद्या
कथामंजिरी ३/१०
५६) डोळे ओळखण्याची विद्या ( नयनसिद्धी)
कथामंजिरी ३/७४
५७) अणिमासिद्धी (अणू पेक्षाही लहान होता येत) कथामंजिरी ३/७४
५८) भार्गवी विद्या ३/८१
५९)त्रिविक्रम विद्या २/३७
६०) शत्रुघ्न विद्या ३/८९



अणु-परमाणुजनुके-रूपांतरणविद्या

Genes Transformation

कथामंजिरी ३/१०

वत्सलादेवींना गर्भ राहताच गोदावरीदेवींनी
ब्रह्मर्षि गौतमांच्याकडील अणु-परमाणु जनुके
रूपांतरण विद्येद्वारे केशवादित्याकडील विकटाची
जनुके प्रभावहीन केली होती.

५१) अर्कविद्या तुलसीपत्र १०७६
५२) युद्धविद्या अध्यात्मविद्या तुलसीपत्र ८०१
५३)सावित्रीविद्या तुलसीपत्र ८०१
५४) हादिविद्या तुलसीपत्र ८०१
५५) अणु- परमाणजनुके-रुपांतरणविद्या
कथामंजिरी ३/१०

Ref.तुलसीपत्र १२२७

संजीवनी विद्या

ही महादुर्गेची शक्ती व त्रिविक्रमाची सिद्धी
आहे.त्यामुळे बफोमेटलाच काय
स्काली व अंकारालासुद्धा तिच्यावर ताबा मिळवता येणे शक्य नाही.

ही  विद्या फक्त शुक्राचार्यांच्याच
ताब्यात राहिली.

तुलसीपत्र १०१६
किरातकाल ९
शुक्राचार्यांकडे त्यावेळेस संजीवनी विद्या
ब्रह्मर्षि वसिठांच्या शापामुळे निष्क्रिय अवस्थेत
होती.

🌷स्वस्तिकविद्या🌷
तुलसीपत्र ११९९

💥देवाधिदेव त्रिविक्रमाने साॅरेथसकडे पाहून शब्द उच्चारले.💥

'ही स्वस्तिकविद्या पुढे स्वतः महाविष्णु 'परशुराम" रुपाने येऊन व हाच परशु वापरुन सर्व वसुंधरेवर
परत एकदा दुर्जनांचा नाश करुन सुमेधसाकडूनच
दुर्गापाठ-सप्तशतिपाठ- चण्डिपाठ ह्या रुपाने
सुस्थिर करेल.

आणि कलियुगाच्या मत्स्ययुगाच्या शेवटच्या
चरणांच्या आरंभी हीच स्वस्तिकविद्या सर्वसामान्य व साध्याभोळ्या श्रद्धावानासाठी,मार्ग चुकलेल्या साठी, चांगले जीवन जगू इच्छिणाऱ्यांसाठी व
रंजल्या-गांजलेल्यांसाठी आणि  महापातक्यांसाठीसुद्धा

🌷१मातृवात्सल्यविंदानम्
🌷२मातृवात्सल्य उपनिषद्
🌷३श्रीगुरुक्षेत्रम् मंत्र
🌷४श्रीस्वस्तिक्षेमसंवादम्
🌷५श्रीश्वासम्
🌷६श्रीशब्दध्यानयोग
            आणि
🌷७पुरुषार्थ ग्रंथराज

अशा सप्तमार्गांनी सहजप्रकाशाने विलसू लागेल.

ह्या प्रकाशामध्ये जे नाहतील फक्त तेच
पापांच्या शिक्षांतून व जगबुडीतून वाचतील.

अणु-परमाणुजनुके-रूपांतरणविद्या

Genes Transformation 
कथामंजिरी ३/१०
वत्सलादेवींना गर्भ राहताच गोदावरीदेवींनी
ब्रह्मर्षि गौतमांच्याकडील अणु-परमाणु जनुके
रूपांतरण विद्येद्वारे केशवादित्याकडील विकटाची
जनुके प्रभावहीन केली होती.


अर्कविद्या

तुलसीपत्र १०६७

ही अर्कविद्या ॲथेनाला माता सोटेरियाने शिकवली होती.व ॲथेना अर्कअवकाशजहाजाची
प्रमुख होती.

युद्ध विद्या,अध्यात्म विद्या व सावित्रीविद्या

तुलसीपत्र ८०१

श्रीरामाला नित्यगुरुंनी, वसिष्ठ रुपाने युद्धविद्या आणि अध्यात्मविद्या प्रदान केली

विश्वामित्र रुपाने सावित्रीविद्या
प्रदान केली.

लोपामुद्रा
तुलसीपत्र ७३३

अगस्तिपत्नी लोपामुद्रेने आदिमातेची अत्यंत कठोर व पवित्र तपश्चर्या,केवळ आदिमातेच्या चरणप्राप्तीसाठी केली.व लोपामुद्रेला आदिमातेने प्रसन्न होऊन श्रीविद्या  दिली.                          

व मग श्रीविद्या आराधना करून लोपामुद्रा धन्य धन्य झाली,कारण ह्या आराधनेमुळे लोपामुद्रेला,
आदिमातेच्या महिषासुरमर्दिनी रुपाच्या अवतरणाच्या वेळेस, आदिमातेची प्रथम दोन पावले
जिथे पडणार होती,तेवढी दोन चरणांच्या आकाराएवढी भूमि बनता आले व आजही आदिमाता कुठेही उभी असो,तिचे दोन चरण जेथे आहेत तेथे,
मृत्तिका असो,वीट असो,धातू असो किंवा काष्ट असो,
ह्या दोन चरणाखालील प्रदेश  म्हणजेच स्वयं लोपामुद्रा- **जिची (मुद्रा) अर्थात् आकृती आदिमातेच्या चरणाखाली (लोप) पावली आहे
ती लोपामुद्रा**

हादिविद्या
तुलसीपत्र ७३३

लोपामुद्रेने श्रीविद्या वसिष्ठ,विश्वामित्र व याज्ञवल्क्य
ऋषींना दिली.व म्हणूनच श्रीविद्येच्या मूळ शुद्ध
संहितेस लोपामुद्रासंहिता  म्हणतात व ही लोपामुद्रासंहिता  'ह' अक्षराने सुरू होते म्हणून हिला
हादिविद्या म्हणतात.


Mohiniveera Kurhekar:

अग्रलेखातील प.पू.बापूंनी सांगितलेल्या काही सद्विद्या .....व इतर अदितीविद्या.

१) स्वस्तिक विद्या
तुलसीपत्र ११७३

२) स्वरपथविद्या
कथामंजिरी ३/५१

३) अश्वत्थ विद्या
कथामंजिरी ३/५१

४) कुक्षेश्वरी विद्या
कथामंजिरी ३/५२

५) शिव विद्या
कथामंजिरी ३/५३

६) तंत्र विद्या
कथामंजिरी ३/५३

७)ब्रह्मास्त्र विद्या
तुलसीपत्र १००६

८) संजीवनी विद्या
तुलसीपत्र १२२७,१०१६
रामरसायन पान १४३

९) वायू विद्या
कथामंजिरी ३/३८

१०) शेषनाग विद्या
तुलसीपत्र १२३३

११) वानरविद्या
तुलसीपत्र १२३४

१२) गरूड विद्या
तुलसीपत्र १२३५

१३)वानरयोग विद्या
तुलसीपत्र १२४१
ही विद्या भारतवर्षात महाप्राणविद्या मरुतविद्या
किंवा हनुमान विद्या ह्या नावाने प्रचलित आहे.
तुलसीपत्र ११६८

१४) सौरविद्या
१५) सूर्यभेदनविद्या
१६) केदारबंधविद्या

१७)योगविद्या
मातृवात्सल्यविंदानम् पान १५१
/
१८) आकाशगमनविद्या
कथामंजिरी १/८७,३/१८

१९) शांभवी विद्या
तुलसीपत्र १३८२
मातृवात्सल्य उपनिषद् किरातरुद्र सुक्त

२०) वैश्वानर विद्या (राघवेंद्र विद्या)

२१) रूप विद्या
कथामंजिरी १५

२२) ध्वनि विद्या
कथामंजिरी ३/४७

२३) स्वस्तिक्षेम विद्या
२४) पंचमुखी महत्तम विद्या

२५) गुप्तचरविद्या
कथामंजिरी १/१००

२६)यज्ञुविद्या
तुलसीपत्र १३७२

२७) इंद्रविद्या
मातृवात्सल्य उपनिषद् पान ४१

२८) यज्ञविद्या

२९) शस्त्रास्त्रविद्या
तुलसीपत्र १४७२
कथामंजिरी १/१००

३०) विषरसायनविद्या
तुलसीपत्र १४७२

३१) शस्त्रकारविद्या
तुलसीपत्र१४७२

३२)पवनविद्या
कथामंजिरी २/५५

३३) ब्रह्माहुति विद्या
कथामंजिरी ३/३६

३४) हयग्रीव विद्या
तुलसीपत्र १३२३

३५) कूर्मविद्या
तुलसीपत्र १३१७

३६) वेदयोगविद्या
तुलसीपत्र ११६८

३७) पुरुषार्थ विद्या
मातृवात्सल्य उपनिषद् किरातरुद्र सुक्त

३८) ज्योतिर्विद्या
मातृवात्सल्य उपनिषद् किरातरुद्र सुक्त

३९)ब्रह्मविद्या
मातृवात्सल्यविंदानम् पान२७
मातृवात्सल्य उपनिषद् पान २११
किरातरुद्र सुक्त पान१९५

४०)गोरक्षविद्या
कथामंजिरी ३/६५

४१)मकरध्वज विद्या
कथामंजिरी ३/६५

४२) तारकविद्या
कथामंजिरी ३/६५

४३)ऑरगाॅनविद्या
तुलसीपत्र १०५१,१०८८,११२६

४४) तारिणीविद्या
तुलसीपत्र १३२०

४५)वटवृक्ष विद्या
कथामंजिरी  /१५

४६)परशु विद्या
तुलसीपत्र ११२६

४७) चांद्रविद्या
तुलसीपत्र १४०३

४८) प्रतिसृष्टी निर्मिती विद्या
कथामंजिरी ३/६

४९) ऊर्जाऔषधिविद्या
तुलसीपत्र १०९७

५०) पारदरसायनविद्या
तुलसीपत्र १०९७



अग्रलेखातील प.पू.बापूंनी सांगितलेल्या काही सद्विद्या .....व इतर अदितीविद्या.

१) स्वस्तिक विद्या
२) स्वरपथविद्या
३) अश्वत्थ विद्या
४) कुक्षेश्वरी विद्या
५) शिव विद्या
६) तंत्र विद्या
७)ब्रह्मास्त्र विद्या
८) संजीवनी विद्या
९) वायू विद्या
१०) शेषनाग विद्या
११) वानरविद्या
१२) गरूड विद्या
१३) वानरयोग विद्या
१४) सौरविद्या
१५) सूर्यभेदनविद्या
१६) केदारबंधविद्या
१७)हनुमंतविद्या
१८) आकाशगमनविद्या
१९) शांभवी विद्या
२०) वैश्वानर विद्या (राघवेंद्र विद्या)
21) रूप विद्या
२२) ध्वनि विद्या
२३) स्वस्तिक्षेम विद्या
२४) पंचमुखी महत्तम विद्या
२५) गुप्तचरविद्या
२६)यज्ञुविद्या
२७) इंद्रविद्या
२८) यज्ञविद्या
२९) शस्त्रास्त्रविद्या
३०) विषरसायनविद्या
३१) शस्त्रकारविद्या
३२)पवनविद्या
३३) ब्रह्माहुति विद्या
३४) हयग्रीव विद्या
३५) कूर्मविद्या
३६) योग विद्या
३७) पुरुषार्थ विद्या
३८) ज्योतिर्विद्या
३९)ब्रह्मविद्या
४०)गोरक्षविद्या
४१)मकरध्वज विद्या
४२) तारकविद्या
४३) वटवृक्ष विद्या
४४) तारिणीविद्या
४५) ऑरगाॅनविद्या

सेरापीस अनुबीस तर ऋषी सुमेधस होते

मूळ सेरापीस अनुबीस वेगळा होता.
असे माझ्या वाचण्यात आले आहे.
तुलसीपत्र ११७८

प्रथम शुक्राचार्य (उशनाऋषि)
तुलसीपत्र १२३५

उशना मुनि अनेक सिद्धी प्राप्त करुन घेऊन
चुकीच्या मार्गावर गेला.व अंकाराला शोधू लागला.
ह्याचे नाव त्याच्या शुक्रमार्गामुळे शुक्राचार्य झाले.
पिडारने ह्याचे मन ओळखून मग ह्याच्या मध्येच
पिंडारच्या एक भाग घुसविला.आणि उशना मुनिचा
शुक्राचार्य झाला.

द्वितीय शुक्राचार्य (सेरापीस अनुबीस)
तुलसीपत्र १०९४ , तुलसीपत्र १२४४
तुलसीपत्र १२४६
त्या छायाकुंडातून निघणारा तो प्रचंड व विचित्र
बोगदा,जो ॲलेलाने वर्णन केला होता,तो
खऱ्या सेरापिस अनुबीस ने समांतर विश्वातील द्रव्य अर्थात् मूल घटक चोरून बनविला होता.व ह्या कामी त्याला झेनुने मदत केली होती.

परंतु बोगदा तयार होताच स्वत: भगवान त्रिविक्रमाने झेनुला त्या समांतर विश्वातच
अडकवून ठेवले.

आणि माता शिवगंगागौरीने सिरापिस अनुबीसला
आपल्या विश्वाच्या तळघरात बंदिस्त करून ठेवले.

तृतीय शुक्राचार्य. (झेनू)
तुलसीपत्र १२३७

चतुर्थ शुक्राचार्य (ॲब्रॅक्सस)
तुलसीपत्र १२३९
(हरेन्नाखस चा पुत्र हिराम अबीफ
हिराम अबीफचापुत्र ॲब्रॅक्सस)

ॲलेलाने ॲब्रॅक्सस सहाय्याने वसुंधरेत ॲगार्थानगरीची भरभराट घडवून आणली व त्यामुळेच पिंडारने ॲब्रॅक्ससला ४ था शुक्राचार्य म्हणून निवडले.

पंचम ( पिंडार स्वतःच इष्टार)
तुलसीपत्र १२२९

षष्ठम (पिंडारचा स्त्री भाग पॅंडोरा)

हे सहा भाग असे असावेत असे मला वाटते.
चूक भूल क्षमस्व!

पंचम शुक्राचार्य  ओसिरीस
तुलसीपत्र १२३८
की,
पंचम पिंडार इष्टार
तुलसीपत्र १२२९ ???

शुक्राचार्यांची ८ नं.ची कन्या सेर
तुलसीपत्र १२३५

पिंडार व ॲलेलाने कपटाने शुक्राचार्यांना ॲलेलाच्या मोहात पाडले व त्यातूनच सेर जन्मास आली.

खरी  दनु वावरत असतानाच ही सेर तिची छाया सावली बनून, अक्षरशः खरीखुरी सावली बनून वावरत राहिली . त्यामुळे तिचे अस्तित्व कोणालाही शोधताच येत नव्हते.म्हणून ती सेर प्रदीर्घकाल गुप्त राहू शकली.


#वानरविद्या

######

हर्क्युलिसने हेफॅस्टससाठी वापरली.

ही विद्या हर्क्युलिस हेफॅस्टसकडूनच शिकला होता.

ही विद्या म्हणजे एका पर्वत शिखरावरून

दुसऱ्या पर्वत शिखरावर उडी मारण्याचे

तंत्रज्ञान.


आकाशविद्या कथामंजिरी १/८७ 

========

ही आकाशगमनविद्या  पर्वत सम्राट हर्षवर्धन ह्यांना

त्यांचे श्वशुर रणधीररुद्र ह्यांच्या सहाय्याने

हनुमंताकडून मिळालेली होती.


परंतु सम्राट हर्षवर्धन सदैव गुप्तचर राहिले.

कारण शकटास त्यांच्या आकाशगमनाविषयी

कळणे धोक्याचे ठरले असते.


सुहास्यवदनेस पाठीवर घेऊन पर्वत सम्राटाच्या एका गुप्तचराच्या रूपात सम्राट हर्षवर्धन आकाशगमनाने हरिवर्म्यांच्या अस्थी गोळा करण्यासाठी घेऊन आले होते.


कथामंजिरी १/३३ १/३५ ३/३८

ह्यात सम्राट  हर्षवर्धनांनी ही विद्या वापरल्याचा उल्लेख आहे.


वानरविद्या--- तुलसीपत्र १२३४


आकाशविद्या कथामंजिरी १/८७ 

========

ही आकाशगमनविद्या  पर्वत सम्राट हर्षवर्धन ह्यांना

त्यांचे श्वशुर रणधीररुद्र ह्यांच्या सहाय्याने

हनुमंताकडून मिळालेली होती.


परंतु सम्राट हर्षवर्धन सदैव गुप्तच राहिले.

कारण शकटास त्यांच्या आकाशगमनाविषयी

कळणे धोक्याचे ठरले असते.


सुहास्यवदनेस पाठीवर घेऊन पर्वत सम्राटाच्या एका गुप्तचराच्या रूपात सम्राट हर्षवर्धन आकाशगमनाने हरिवर्म्यांच्या अस्थी गोळा करण्यासाठी घेऊन आले होते.


कथामंजिरी १/३३ १/३५ ३/३८

ह्यात सम्राट  हर्षवर्धनांनी ही विद्या वापरल्याचा उल्लेख आहे.



३/५१ स्वरपथविद्या


ही विद्या ब्रह्मर्षि याज्ञवल्क्यांनी धर्मलेखेला दिली.


धर्मलेखा म्हणते,


जिच्यामुळे माझ्या  मुखातून निघालेले कुठलेही गीत जमिनीपासून साडेतीन पट्ट (फूट) अंतरावर , हवेतून एक असा मार्ग निर्माण करते की, ज्या मार्गावरून मी  शुभ वा अशुभ असा भेद न होऊ देता अगदी कुणालाही व काहीही ह्या मायानगरीत आणू शकते.व ह्याची जाणीव त्या दुष्ट व्यक्तीस होऊ शकत नाही.त्याला असेच वाटणार की त्यांच्याकडील कुमंत्रशक्तीमुळेच तो आत शिरू शकला.


व हेच जहिरावणाच्या बाबतीत घडले.


३/५२ कुक्षेश्वरी विद्या


ही विद्या प्रचंडेश्वररुद्रांनी सुमंगलेस दिली.


सुमंगला ज्या ज्या व्याधिपीडितांना कुंकु

लावून मंत्र म्हणत आहे, ते तत्काळ ठीक होत आहेत. ही रोगनिवृत्तीची सिद्धी आहे.


शेषनाग विद्या 

तुलसीपत्र १२३३


ज्या स्थानावर, (फोमॅलहुतानवर) जंभासूर,

महिषासुर आणि शुंभ ह्या तिघांना दहन न करता 

दनुच्या सहाय्याने, शुक्राचार्यांनी दफन करुन ठेवलेले होते,(तुलसीपत्र ११८७)


त्या स्थानावर जाऊन त्या तिघांच्या अस्थि नष्ट करून हायपेरिऑनने त्यांच्या

शेषनागविद्येने  तो संपूर्ण परिसर त्याला पाहिजे

त्या प्रमाणात शीतल करण्यास सुरुवात केली.

त्यामुळे हायपेरिऑन व अनंतव्रत  त्या धगधगत्या फोमॅलहुतानच्या पृष्ठभागावर आल्यावर त्यांच्या शरीरावरील शीतकवच स्पष्ट जाणवत होते.


Mohiniveera Kurhekar:
कथामंजिरी २/५६
अंजनी माता म्हणजे सुजयादित्यांची आत्या .
महर्षि लोमांची बहीण

महर्षि शतानंदांचीही ब‌हीण.

कथामंजिरी १/१०४

शबरीच्या सांगण्यावरुन,
गोदावरीदेवी ह्या त्यांच्या आधीच्या जन्मात, रामायण काळात,  शबरीच्या कुळात जन्मलेल्या
होत्या.व त्या नात्याने शबरीच्या कनिष्ठ भगिनी होत्या.

शुक्राचार्यांची ८ नं.ची कन्या सेर
तुलसीपत्र १२३५

पिंडार व ॲलेलाने कपटाने शुक्राचार्यांना ॲलेलाच्या मोहात पाडले व त्यातूनच सेर जन्मास आली.

खरी  दनु वावरत असतानाच ही सेर तिची छाया सावली बनून, अक्षरशः खरीखुरी सावली बनून वावरत राहिली . त्यामुळे तिचे अस्तित्व कोणालाही शोधताच येत नव्हते.म्हणून ती सेर प्रदीर्घकाल गुप्त राहू शकली.

लोपामुद्रा
तुलसीपत्र ७३३

अगस्तिपत्नी लोपामुद्रेने आदिमातेची अत्यंत कठोर व पवित्र तपश्चर्या,केवळ आदिमातेच्या चरणप्राप्तीसाठी केली.व लोपामुद्रेला आदिमातेने प्रसन्न होऊन श्रीविद्या  दिली.                          

व मग श्रीविद्या आराधना करून लोपामुद्रा धन्य धन्य झाली,कारण ह्या आराधनेमुळे लोपामुद्रेला,
आदिमातेच्या महिषासुरमर्दिनी रुपाच्या अवतरणाच्या वेळेस, आदिमातेची प्रथम दोन पावले
जिथे पडणार होती,तेवढी दोन चरणांच्या आकाराएवढी भूमि बनता आले व आजही आदिमाता कुठेही उभी असो,तिचे दोन चरण जेथे आहेत तेथे,
मृत्तिका असो,वीट असो,धातू असो किंवा काष्ट असो,
ह्या दोन चरणाखालील प्रदेश  म्हणजेच स्वयं लोपामुद्रा- **जिची (मुद्रा) अर्थात् आकृती आदिमातेच्या चरणाखाली (लोप) पावली आहे
ती लोपामुद्रा**


संकलन 

Mohiniveera Kurhekar


No comments:

Post a Comment