Wednesday 22 November 2023

Sadvidya अग्रलेखातील काही सद्विद्या-

  अग्रलेखातील काही सद्विद्या-


१) स्वस्तिक विद्या

२) स्वरपथविद्या

३) अश्वत्थ विद्या

४) कुक्षेश्वरी विद्या

५) शिव विद्या

६) तंत्र विद्या

७)ब्रह्मास्त्र विद्या

८) संजीवनी विद्या

९) वायू विद्या

१०) शेषनाग विद्या

११) वानरविद्या

१२) गरूड विद्या

१३) वानरयोग विद्या

१४) सौरविद्या

१५) सूर्यभेदनविद्या

१६) केदारबंधविद्या

१७)हनुमंतविद्या

१८) आकाशगमनविद्या

१९) शांभवी विद्या

२०) वैश्र्वानर विद्या (राघवेंद्र विद्या)

21) रूप विद्या

२२) ध्वनि विद्या



ब्रह्मास्त्र विद्या तुलसीपत्र १००६

पार्वती उवाच,
हे कश्यपा, कलियुगाच्या अंतिम चरणांच्या आरंभी जेव्हा ह्या वसुंधरेच्या पाठीवर प्रचंड विनाशकारी शस्त्रांच्या सहाय्याने विश्वयुद्ध होईल,तेव्हा  त्रिविक्रम
हा संपूर्ण चण्डिकाकुलाचा असणारा एकमेव पुत्र
ह्या शिवगंगा गौरीची उपासना पुन्हा एकदा सिद्ध
करून ब्रम्हास्त्रविद्येची प्राप्ती करून घेईल व ह्या
विश्वयुद्धास वेळोवेळी विशिष्ट दिशा देत राहील.
आणि ह्या पवित्र हिमालय संस्कृतीचे केवळ रक्षणच नव्हे, तर अधिक संवर्धनही करेल.

(शिवगंगागौरी गदा स्तोत्रं ।)




#वानरविद्या

######

हर्क्युलिसने हेफॅस्टससाठी वापरली.

ही विद्या हर्क्युलिस हेफॅस्टसकडूनच शिकला होता.

ही विद्या म्हणजे एका पर्वत शिखरावरून

दुसऱ्या पर्वत शिखरावर उडी मारण्याचे

तंत्रज्ञान.


आकाशविद्या कथामंजिरी १/८७ 

========

ही आकाशगमनविद्या  पर्वत सम्राट हर्षवर्धन ह्यांना

त्यांचे श्वशुर रणधीररुद्र ह्यांच्या सहाय्याने

हनुमंताकडून मिळालेली होती.


परंतु सम्राट हर्षवर्धन सदैव गुप्तचर राहिले.

कारण शकटास त्यांच्या आकाशगमनाविषयी

कळणे धोक्याचे ठरले असते.


सुहास्यवदनेस पाठीवर घेऊन पर्वत सम्राटाच्या एका गुप्तचराच्या रूपात सम्राट हर्षवर्धन आकाशगमनाने हरिवर्म्यांच्या अस्थी गोळा करण्यासाठी घेऊन आले होते.


कथामंजिरी १/३३ १/३५ ३/३८

ह्यात सम्राट  हर्षवर्धनांनी ही विद्या वापरल्याचा उल्लेख आहे.


वानरविद्या--- तुलसीपत्र १२३४


आकाशविद्या कथामंजिरी १/८७ 

========

ही आकाशगमनविद्या  पर्वत सम्राट हर्षवर्धन ह्यांना

त्यांचे श्वशुर रणधीररुद्र ह्यांच्या सहाय्याने

हनुमंताकडून मिळालेली होती.


परंतु सम्राट हर्षवर्धन सदैव गुप्तच राहिले.

कारण शकटास त्यांच्या आकाशगमनाविषयी

कळणे धोक्याचे ठरले असते.


सुहास्यवदनेस पाठीवर घेऊन पर्वत सम्राटाच्या एका गुप्तचराच्या रूपात सम्राट हर्षवर्धन आकाशगमनाने हरिवर्म्यांच्या अस्थी गोळा करण्यासाठी घेऊन आले होते.


कथामंजिरी १/३३ १/३५ ३/३८

ह्यात सम्राट  हर्षवर्धनांनी ही विद्या वापरल्याचा उल्लेख आहे.



३/५१ स्वरपथविद्या


ही विद्या ब्रह्मर्षि याज्ञवल्क्यांनी धर्मलेखेला दिली.


धर्मलेखा म्हणते,


जिच्यामुळे माझ्या  मुखातून निघालेले कुठलेही गीत जमिनीपासून साडेतीन पट्ट (फूट) अंतरावर , हवेतून एक असा मार्ग निर्माण करते की, ज्या मार्गावरून मी  शुभ वा अशुभ असा भेद न होऊ देता अगदी कुणालाही व काहीही ह्या मायानगरीत आणू शकते.व ह्याची जाणीव त्या दुष्ट व्यक्तीस होऊ शकत नाही.त्याला असेच वाटणार की त्यांच्याकडील कुमंत्रशक्तीमुळेच तो आत शिरू शकला.


व हेच जहिरावणाच्या बाबतीत घडले.


३/५२ कुक्षेश्वरी विद्या


ही विद्या प्रचंडेश्वररुद्रांनी सुमंगलेस दिली.


सुमंगला ज्या ज्या व्याधिपीडितांना कुंकु

लावून मंत्र म्हणत आहे, ते तत्काळ ठीक होत आहेत. ही रोगनिवृत्तीची सिद्धी आहे.


शेषनाग विद्या 

तुलसीपत्र १२३३


ज्या स्थानावर, (फोमॅलहुतानवर) जंभासूर,

महिषासुर आणि शुंभ ह्या तिघांना दहन न करता 

दनुच्या सहाय्याने, शुक्राचार्यांनी दफन करुन ठेवलेले होते,(तुलसीपत्र ११८७)


त्या स्थानावर जाऊन त्या तिघांच्या अस्थि नष्ट करून हायपेरिऑनने त्यांच्या

शेषनागविद्येने  तो संपूर्ण परिसर त्याला पाहिजे

त्या प्रमाणात शीतल करण्यास सुरुवात केली.

त्यामुळे हायपेरिऑन व अनंतव्रत  त्या धगधगत्या फोमॅलहुतानच्या पृष्ठभागावर आल्यावर त्यांच्या शरीरावरील शीतकवच स्पष्ट जाणवत होते.

Ref.कथामंजिरी ३/३८


#वायुविद्या

विजयरुद्रांनी ही वायुविद्या ब्रह्मर्षि याज्ञवल्क्यांकडून
आत्मसात करून घेतलेली आहे.व त्यासाठी साक्षात्
हनुमंताने त्यांना शिष्य म्हणून स्वीकारलेले आहे.

धर्मलेखेच्या संरक्षणासाठी त्यांनी ही विद्या आत्मसात केली, जी त्यांचे सर्वोच्च शस्त्र व अस्त्र
आहे.


Mohiniveera Kurhekar:
अग्रलेखातील प.पू.बापूंनी सांगितलेल्या काही सद्विद्या .....व इतर अदितीविद्या.

१) स्वस्तिक विद्या
२) स्वरपथविद्या
३) अश्वत्थ विद्या
४) कुक्षेश्वरी विद्या
५) शिव विद्या
६) तंत्र विद्या
७)ब्रह्मास्त्र विद्या
८) संजीवनी विद्या
९) वायू विद्या
१०) शेषनाग विद्या
११) वानरविद्या
१२) गरूड विद्या
१३) वानरयोग विद्या
१४) सौरविद्या
१५) सूर्यभेदनविद्या
१६) केदारबंधविद्या
१७)हनुमंतविद्या
१८) आकाशगमनविद्या
१९) शांभवी विद्या
२०) वैश्र्वानर विद्या (राघवेंद्र विद्या)
21) रूप विद्या
२२) ध्वनि विद्या
२३) स्वस्तिक्षेम विद्या
२४) पंचमुखी महत्तम विद्या
२५) गुप्तचरविद्या
२६)यज्ञुविद्या
२७) इंद्रविद्या
२८) यज्ञविद्या
२९) शस्त्रास्त्रविद्या

३०) विषरसायनविद्या
३१) शस्त्रकारविद्या

३२) पवनविद्या

पवनविद्या
Ref. कथामंजिरी २/५५

ब्रह्मवादिनी अहल्या म्हणाली. 'माझा ज्येष्ठ पुत्र
महर्षि लोम आहे.हा महाप्राण हनुमंताचा अनेक कल्पापासून भक्त आहे.हा एकच मानव असा आहे की,ज्याच्याकडे पवनविद्या आहे.अर्थात पुत्र लोम
कुणाच्याही प्राणांचे नियंत्रण करू शकतो.

परंतु हनुमंताची अनुज्ञा घेतल्याशिवाय हा कुणाच्याही जीवनात ढवळाढवळ करीत नाही.

Mohiniveera Kurhekar:
पवनविद्या
Ref. कथामंजिरी २/५५

ब्रह्मवादिनी अहल्या म्हणाली. 'माझा ज्येष्ठ पुत्र
महर्षि लोम आहे.हा महाप्राण हनुमंताचा अनेक कल्पापासून भक्त आहे.हा एकच मानव असा आहे की,ज्याच्याकडे पवनविद्या आहे.अर्थात पुत्र लोम
कुणाच्याही प्राणांचे नियंत्रण करू शकतो.

परंतु हनुमंताची अनुज्ञा घेतल्याशिवाय हा कुणाच्याही जीवनात ढवळाढवळ करीत नाही.

३०) विषरसायनविद्या
३१) शस्त्रकारविद्या
३२)पवनविद्या
३३) ब्रह्माहुति विद्या

ब्रह्माहुति विद्या
३/३६
सागरिकेचे तीन पुत्र फक्कड, धाकड व राकड
ह्या तिघांना पूर्णाहुतिने आसुरी विद्यांचा नाश करणारी ब्रम्हाहुति विद्या शिकविली होती.

संकलन 

Mohiniveera Kurhekar


No comments:

Post a Comment