Showing posts with label Jallianwala Bagh. Show all posts
Showing posts with label Jallianwala Bagh. Show all posts

Saturday, December 27, 2025

जालियनवाला बाग घटनेनंतर चे पडसाद । कथामंजिरी 4- 3-34

जालियनवाला बाग घटनेनंतर चे पडसाद । कथामंजिरी 4- 3-34



जालियनवाला बाग घटनेनंतर चे पडसाद । कथामंजिरी 4- 3-34

कथामंजिरी 4-3-34 

'जालियनवाला बाग' मध्ये घडलेल्या अमानुष आणि क्रूर घटनेनंतर काय काय घडलं हे प्रत्येक भारतीयाला माहीत असणे किती गरजेचे आहे हे आजच्या अग्रलेखातून जाणवतेय. 


आपल्याला दाखविलेला इतिहास आणि प्रत्यक्षात घडलेला इतिहास कसा होता, समज की  गैरसमज.. .  हे  प्रत्यक्षपणे दाखविणारा आपला खराखुरा मित्र दै. "प्रत्यक्ष" 


🙏🙏🙏

Wednesday, December 17, 2025

जालियनवाला बाग हत्याकांड | कथामंजिरी 4-3-33 | जनरल डायर ची क्रूर आणि कपटी नीति

 

The Jallianwala Bagh massacre British Rule brutality

आजच्या अग्रलेखात.. 

शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात वाचनात आलेले ....

*भीषण* ...  
    *भयानक* ...  
आणि 
         *अत्यंत क्रौर्याने भरलेले* 
*"जालियानवाला बाग"*  प्रकरण 
नक्की कसे व काय घडले त्या दिवशी.. 
अवश्य वाचा डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी लिखित दै. प्रत्यक्ष च्या आजच्या अग्रलेखात (16-12-2025)

विश्वाच्या इतिहासातील काळा दिवस.. 

अजून पुढे काय काय घडले आहे इतिहासात. जाणून घेण्यासाठी वाचत रहा दैनिक "प्रत्यक्ष" 
🙏🙏🙏 

: MadArt_369 Team