अग्रलेखातील काही सद्विद्या-
१) स्वस्तिक विद्या
२) स्वरपथविद्या
३) अश्वत्थ विद्या
४) कुक्षेश्वरी विद्या
५) शिव विद्या
६) तंत्र विद्या
७)ब्रह्मास्त्र विद्या
८) संजीवनी विद्या
९) वायू विद्या
१०) शेषनाग विद्या
११) वानरविद्या
१२) गरूड विद्या
१३) वानरयोग विद्या
१४) सौरविद्या
१५) सूर्यभेदनविद्या
१६) केदारबंधविद्या
१७)हनुमंतविद्या
१८) आकाशगमनविद्या
१९) शांभवी विद्या
२०) वैश्र्वानर विद्या (राघवेंद्र विद्या)
21) रूप विद्या
२२) ध्वनि विद्या
ब्रह्मास्त्र विद्या तुलसीपत्र १००६
पार्वती उवाच,
हे कश्यपा, कलियुगाच्या अंतिम चरणांच्या आरंभी जेव्हा ह्या वसुंधरेच्या पाठीवर प्रचंड विनाशकारी शस्त्रांच्या सहाय्याने विश्वयुद्ध होईल,तेव्हा त्रिविक्रम
हा संपूर्ण चण्डिकाकुलाचा असणारा एकमेव पुत्र
ह्या शिवगंगा गौरीची उपासना पुन्हा एकदा सिद्ध
करून ब्रम्हास्त्रविद्येची प्राप्ती करून घेईल व ह्या
विश्वयुद्धास वेळोवेळी विशिष्ट दिशा देत राहील.
आणि ह्या पवित्र हिमालय संस्कृतीचे केवळ रक्षणच नव्हे, तर अधिक संवर्धनही करेल.
(शिवगंगागौरी गदा स्तोत्रं ।)