Showing posts with label Vishnurao Rajvaidya. Show all posts
Showing posts with label Vishnurao Rajvaidya. Show all posts

Monday, January 12, 2026

संपतराव यांचे रागावर नियंत्रण आणि ब्रिटिश न्यायाधिशांना धडा शिकवणार विष्णुराव आणि अज्ञात स्त्री स्वातंत्र्यवीर | कथामंजिरी ४-३-४२ | अनिरुद्ध बापू

 

Sampatrao and Vishnurao Rajvaidya at the residence of cruel British Judges

" संपतराव नकली हवरटपणा दाखवत फेकलेल्या नोटा उचलतात."


योजिलेले कार्य तडीस नेण्यासाठी वेळप्रसंगी लाचारी ही पत्करावी लागते. आपल्या रागाला व भावनांना कसा आवर घालावा लागतो हे शिकविणारा हा अग्रलेख .  - MadArt_369 Illustration.

Friday, January 9, 2026

"देशासाठी आणि देवासाठी काही करायची माझी तयारी आहे आणि असलीच पाहिजे". | कथामंजिरी ४-३-४१ | अनिरुद्ध बापू

 

विष्णुराव राजवैद्य हरप्रीत खन्नाच्या वेशात
"हरप्रीत खन्नाच्या वेशात विष्णुराव"

मनोमन स्वयंभगवान त्रिविक्रमाची अंत:करणापासून क्षमा मागूनआजच्या अग्रलेखा त संपतरावाने केलेला ठाम निश्चय म्हणजे प्रत्येक श्रद्धांवान देशभक्तांसाठी सर्वोच्च प्रार्थनाच असावी.


*"देशासाठी आणि देवासाठी काही करायची माझी तयारी आहे आणि असलीच पाहिजे".*