Showing posts with label उचित मार्गदर्शन मिळण्यासाठी मंत्रगजर. Show all posts
Showing posts with label उचित मार्गदर्शन मिळण्यासाठी मंत्रगजर. Show all posts

Thursday, January 30, 2025

भक्तीतच शक्ती आणि मंत्रगजरातच उचित मार्गदर्शन

कथामंजिरी -४-१-३५ 'तो'च माझा मार्ग एकला या मार्गावर अत्यंत श्रद्धेने व विश्वासाने चालल्यास भक्तीतच शक्ती असल्याचा आणि मंत्रगजरातच उचित मार्गदर्शन करण्याची क्षमता असल्याचे आपले डॅड आपल्याला सांगतात.