Showing posts with label Annie Besant. Show all posts
Showing posts with label Annie Besant. Show all posts

Friday, December 12, 2025

लोकमान्य तिलक - भक्तिभाव आणि कर्मयोग- होमरूल लीग कथामंजिरी ४-३-३० (MadArt_369 Illustration)

 


Lokmanya Tilak at Court


आपल्या भारतभूमीला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्याचे स्वप्न पाहणाऱ्या क्रांतिकारकाना किती यातना भोगाव्या लागल्या आणि तरीही त्यांचा ठाम निर्धार... हे सर्व वाचताना अंगावर शहारा आल्यावाचून राहत नाही...


आत्तापर्यंत दडवलेला हा इतिहास दै. प्रत्यक्ष उलगडतोय. आत्तातरी तो जाणून घ्यायलाच हवा..


वंदे मातरम!