Showing posts with label Swayambhagwan Trivikram. Show all posts
Showing posts with label Swayambhagwan Trivikram. Show all posts

Wednesday, October 1, 2025

स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या हृदयात नक्की स्थान मिळेल ! Kathamanjiri 4-3-1 ) MadArt_369 Illustration

 दै. प्रत्यक्ष मध्ये सुरु झालेल्या नवीन कथेच्या पहिल्याच भागात एक जबरदस्त आश्वासन...



देव, देश आणि धर्मासाठी आपण केलेल्या पवित्र कार्याचे 

.... इतिहासात जरी नाव नोंदले गेले नाही, तरी 

*स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या हृदयात नक्की स्थान मिळेल*

कारण

*"तो"* एकच खरा आहे.


🙏🙏🙏

Thursday, September 11, 2025

आपला स्वयंभगवान आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय कधीच राहात नाही. (कथामंजिरी 4-2-31) MadArt_369 Illustration

स्वयंभगवान आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतोच !


*आपला स्वयंभगवान आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय कधीच राहात नाही.*

... यासाठी तो कुणालाही आपला *एजंट* म्हणून वापरत नाही....

... त्याचे प्रत्यक्ष मदतीचे मार्ग जाणून घेण्यासाठी आजचा अग्रलेख वाचायलाच हवा. 


अंबज्ञ

 

Thursday, March 13, 2025

तुझ्याशिवाय कोण मला मार्ग दाखविणार!

 13 March 2025

 होळी पौर्णिमा दिवशी आलेल्या, सदगुरु अनिरुद्ध बापू लिखित अग्रलेखातील सुंदर प्रार्थना....

Sadguru Aniruddha Bapu With Swayambhagwan Trivikram

Image Credits: Special thanks to mӓd.art_369 insta account. 

To follow instagram account mӓd.art_369 click here.


तू माझा एकमेव देव आहेस. 

इष्टदैवत आहेस. तूच माझा सद्गुरू आहेस.


तुझ्याशिवाय कोण मला मार्ग दाखविणार!

नव्हे नव्हे! ह्या क्षणाला तूच स्वतः

 माझा मार्गही बन आणि मार्गदर्शकही बन आणि

 मार्गावर ठेवणाराही बन.


(संदर्भ : दै. प्रत्यक्ष, कथामंजिरी 4 - तोच माझा मार्ग एकला - 1-55, गुरुवार 13 मार्च)

Tuesday, November 28, 2023

मंत्रगजर महात्म्य सन्निहिता

 Mohiniveera Kurhekar:

मंत्रगजर महात्म्य
कथामंजिरी १/१०५

चार मुक्तींपैकी कुठल्याही प्रकारची मुक्ती
सन्निहितेशिवाय शक्य नाही.

आणि स्वयंभगवान मंत्रगजर हेच हिचे श्रद्धावानांसाठी असणारे एकमेवप्रकट
स्वरूप आहे.

Ref. २/५१ ते २/५४

मंत्रगजराचे माहात्म्य

स्वयंभगवानाचा मंत्रगजर
१) सर्व सुंदर गुणांनी युक्त,मधुर सर्व शक्तींनी परिपूर्ण,साक्षात् स्वयंभगवान कृपाच स्वतःबरोबर
घेऊन येणारा.
२) आनंदातून निर्माण झालेला,आनंदमय असणारा,
आनंद श्रद्धावानांकडे प्रवाहित करणारा.

सन्निहिता

ह्या स्वयंभगवानाची कृपाशक्ती म्हणजे
सन्निहिता स्वयंभगवानाचेच वत्सल स्वरूप.
व
स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या हरिगुरुपादुकांची स्पंदने म्हणजेच माता सन्निहिता.

ही भगवती सन्निहिता म्हणजे श्रद्धावानांच्या
संकल्पांना स्वतःत सामावून घेण्याची भगवत्संकल्पाची शक्ती अर्थात स्वयंभगवानाची
करुणा.

ही भगवती सन्निहिता म्हणजेच स्वयंभगवानाची
नजर, दृष्टी,देखरेख,भक्तांसंबंधीची काळजी व भक्ती आणि ज्ञानाची एकरूपता.

संकलन

Mohiniveera Kurhekar

Saturday, October 14, 2023

Kuwat | Capacity | Faith Motivational Quote by PrachandeshwarRudra

 

कुवत capacity motivational




प्रचंडेश्वररुद्र केशवादित्यास म्हणतात की, 

*"आपली कुवत काय आहे याचा विचार करण्यापेक्षा, आपल्याकडून कार्य करून घेणाऱ्या स्वयंभगवानाची कृपा किती विशाल आहे याचा विचार कर.*"


*अग्रलेख* 
  *कथामंजिरी ३- ४२*
           *प.पू.अनिरुद्ध बापू*


credits : Daily Newspaper Pratyaksha 
Agralekh Tulsipatra written by Dr. Aniruddha Joshi


To read the articles please subscribe Tulsipatra.in Click here