Tuesday 28 November 2023

मंत्रगजर महात्म्य सन्निहिता

 Mohiniveera Kurhekar:

मंत्रगजर महात्म्य
कथामंजिरी १/१०५

चार मुक्तींपैकी कुठल्याही प्रकारची मुक्ती
सन्निहितेशिवाय शक्य नाही.

आणि स्वयंभगवान मंत्रगजर हेच हिचे श्रद्धावानांसाठी असणारे एकमेवप्रकट
स्वरूप आहे.

Ref. २/५१ ते २/५४

मंत्रगजराचे माहात्म्य

स्वयंभगवानाचा मंत्रगजर
१) सर्व सुंदर गुणांनी युक्त,मधुर सर्व शक्तींनी परिपूर्ण,साक्षात् स्वयंभगवान कृपाच स्वतःबरोबर
घेऊन येणारा.
२) आनंदातून निर्माण झालेला,आनंदमय असणारा,
आनंद श्रद्धावानांकडे प्रवाहित करणारा.

सन्निहिता

ह्या स्वयंभगवानाची कृपाशक्ती म्हणजे
सन्निहिता स्वयंभगवानाचेच वत्सल स्वरूप.

स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या हरिगुरुपादुकांची स्पंदने म्हणजेच माता सन्निहिता.

ही भगवती सन्निहिता म्हणजे श्रद्धावानांच्या
संकल्पांना स्वतःत सामावून घेण्याची भगवत्संकल्पाची शक्ती अर्थात स्वयंभगवानाची
करुणा.

ही भगवती सन्निहिता म्हणजेच स्वयंभगवानाची
नजर, दृष्टी,देखरेख,भक्तांसंबंधीची काळजी व भक्ती आणि ज्ञानाची एकरूपता.

संकलन

Mohiniveera Kurhekar

No comments:

Post a Comment