Showing posts with label नवदुर्गा. Show all posts
Showing posts with label नवदुर्गा. Show all posts

Thursday, September 7, 2017

स्कंदमाता पार्वती नवदुर्गा

सदगुरू श्री अनिरुद्ध बापू आमच्या सोबत नित्य संवाद साधत असतात ते "प्रत्यक्ष" या माध्मातून .

आम्हाला नवरात्र आवडते आणि आदिमातेची आणि पार्वती मातेची विविध स्वरूपदेखील आवडत असतात.
 पण प्रत्येक स्वरूप कसे प्रकटले . त्यामागे काय रहस्य आहे . त्यात मातेची ममता आणि वात्सल्यभाव कोणत्या प्रकारे प्रवाहित होतो , हे आम्हाला माहीत नसते .
आम्ही विवध थोतांड कथा ऐकत आलेलो असतो आणि म्हणूनच आमच्या मनात गोंधळ निर्माण झालेला असतो .
हा सर्व गोंधळ दूर व्हावा .
 देवमाता म्हणजे आमची आजी  "आदिमाता चंडिका" आणि आमची "भक्तमाता पार्वती -नव दुर्गा " ह्यांची भक्ती अधिक उत्कटपणे करता यावी यासाठी सद्गुरू श्री अनिरद्ध बापू प्रत्यक्ष दैनिकातील अग्रलेखांच्या माध्यमातून आम्हाला नियमितपणे मार्गदर्शन करत असतात .

ह्याचा आम्ही सर्वांनी लाभ घ्यायला हवा .

स्कंदमाता पार्वती नवदुर्गेच्या तीन स्तरावरील प्रकटीकरण
आणि त्यांच्या सिंहरूप पुत्र " वीरभद्र, स्कंदकार्तिकेय आणि श्रीगणपती " ह्यांचे प्रकटीकरण
 आणि "या पुत्रांची आदिमातेवरील भक्ती " यांचे वर्णन सद्गुरू श्री अनिरुध्द बापू दैनिक प्रत्यक्ष मधील "अग्रलेख १३८९ "मध्ये  ५सप्टेंबर२०१७ रोजी अत्यंत सहज आणि सुंदरपणे  करतात .
ह्या वर्णनावर आधारित एक चित्र बनविण्याचा तोडका प्रयास ।


हरी ओम श्री राम अंबज्ञ।

Dr Nishikantsinh Vibhute