Regular Agralekh Notes

 कथामंजिरी ३/६६ सारांश

१०/१२/२३


१) विजयरुद्रांनी मयांकला पाठविलेल्या वस्तू संग्रहालयाच्या पहिल्या  भिंतीवर 'विजय रुद्र द्वितीया' लिहिले होते.दुसऱ्या मजल्यावरील

भिंतीवर 'विजयरुद्र तृतीया' व तळमजल्यावरच

भिंतीवर 'विजयरुद्र प्रथमा' असे लिहिले होते पण

परत आल्यावर त्याने तिसऱ्या मजल्याच्या

भिंतीवर 'लोमहर्षा' लिहिलेले पाहिले.


२) आश्रमाच्या दारात जिथे गुप्त मार्ग उघडत असे

तिथे निवडुंगाचे वन होते पण आज वटवृक्ष दिसतो आहे.


३) अवंतिका वाचत असलेल्या पुस्तकावर

ते चित्र असणारे पानच उघडलेले होते पण ते मयांकचे पुस्तक नव्हते कारण त्याने स्वतःच्या

पुस्तकावर केलेल्या खुणा त्या पुस्तकावर नव्हत्या.


४) वस्तुसंग्रहालयाच्या दारात  पोहोचताच

शालिनीदेवींनी त्यांच्या पदराआडून काढून

एक लखलखती कट्यार मयांकला दिली व ही सदैव तुझ्याबरोबर ठेव असा धर्मलेखेचा निरोपही

सांगितला.


५) कुनलुन पर्वतावर कुनलुन पुरुषाकृती घेऊन

एका अभद्र आसनावर बसला होता. सर्व सचिंत 

बसलेले होते.विषय होता झंखिणी मानवी रुप

घेऊन ज्या पुरुषाशी  संबंध ठेवून आहे त्या ऋषिचा.

तो ५०-५२ वर्षांचा योद्धा वाटतं असला तरी तो ऋषि मन्मथ होता.


६) कुनलुनला लुनकुन गुप्त होऊन नऊ दिवस झाल्यामुळे काळजी वाटत होती.

तेवढ्यात त्याची कन्या कंटका आपल्या पित्याला  सांगू लागली काळजी करु नका.ती माझ्या

नित्य संपर्कात आहे.व आपल्या सावजांना

अंधारात ठेवून,अधिक माहिती काढण्यासाठी

त्यांच्याच गर्दीत राहत आहे.

*कथामंजिरी ३/६४ सारांश*


१) विजयरुद्रांनी ४९ वर्षांपूर्वीच धर्मलेखेच्या केसांचा रंग पूर्ववत् करण्याचा अधिकार स्वतःकडे ठेवला होता.व त्याचा उपयोग

त्यांनी कंटकेने तिला ओळखू नये म्हणून त ४९ वर्षांपूर्वीच योगमार्गाने तिने तिचे पांढरे केलेले  केस परत काळेभोर करुन ठेवले आहेत.


२) विजयरुद्रांना धर्मलेखेने तिथे येण्याच्या आधी जाणून घ्यायचे आहे की,कंटका नक्की कोण आहे?कशी आहे? व काय करु शकेल.कारण तिच्या गळ्यातला हार ऋषियान सम्राट ॲकाराॅनच्या गळ्यातील त्यांचा अत्यंत लाडका  हार आहे.


३)कंटकेच्या कंठकूपस्था़नावर ६६नाग मण्यांचे पदक होते.


४)विजयरुद्रांच्या पराक्रमामुळे ती कंटका

सैतान बनविण्याची ६५ वी पायरी नव्हे

हे धर्मलेखेला समजले.


५) विजयरुद्रांनी धर्मलेखेला पूर्णे! असे संबोधून,तू कायम पूर्णच राहशील  असे सांगून तिला वचन दिले की,ते ह्या पुढे तिच्यापासून दूर राहणारच नाहीत व

तिला सांगितल्याशिवाय काहीही करणार नाहीत.



Km 3-62

भामाडू चा सगळ्यात छोटा भाऊ - खऱ्या सहाव्याभावाला त्यांच्या मातेने मारून , त्याचे रक्त जपून ठेवले, जे वापरून वारुळ उघडले जाऊ शकते । नकली मुलाला त्याच्या उंची आणि रंगामुळे छोटा भाऊ म्हणून काम करण्यासाठी ठेवला । त्याला अत्यंत वाईट वागणूक दिली । 

वारुळाला दोन अजगरा चे चार डोळे आणि दोन तोंडे ह्यामध्ये पट्टीके वरील खाम्ब बसतात । 


भुयारातून कंटका येत जात असते। 


सोडल गाव मध्ये "काणिवरा" नावाच्या डोंगराला पशू बळी अर्पण करण्याची प्रथा 

सम्राट अक्रूर ने घालून दिली । - सुवर्चला देवींनी वध केला तरीही त्याला सजीव केले गेले । 


विजयरुद्र शासक पक्षी बनू शकतात ।


Km 3-61

लुनकुन हीच कुनलुनची पत्नी आहे । ती रावण आणि वृत्रिका (वृत्रासुराचे स्त्री रूप ) ह्यांची कन्या ।

लुनकुन आणि कुनलुनची एकमेव कन्या कंटका आहे । 

ऋषीयान प्रांतात वल्गा नदीच्या काठी ( विजयरुद्र यांच्या गुप्तहेर )कुक्ष समुदाय राहतो। त्यांनी स्लाव्ह ही गुप्त भाषा तयार केली । 

त्यांनी धर्मलेखा ला लुनकुन वर गदेने आक्रमण करताना पाहिले । नागमणी तुटून पडले । 


Km 3-59


#सोडलग्रामअतिक्रमण

धर्मलेखा च्या नियोजनानुसार सोडल ग्राम जत्रेत छुपे आक्रमण 


पराक्रमादित्य : पिता सुजयादित्य यांची रोजनिशी आठवतो 

 सहा खांबांची छोटी प्रतिकृती ष ड पट्टीका मारण यंत्र घेतो - विक्रेत्या महिलेच्या कपाळावर लपवलेला सहा गोंदवलले वर्तुळ - तिची हत्या  ।

केशवादित्य आणि अन्वया : 

मानवी कवटी पेक्षा 10पट मोठी लोखंडी कवटी विकणाऱ्या विक्रेत्याला गोणीत 

चिरंतन : पैशाच्ची भाषा बोलणाऱ्या तिसऱ्या स्त्रीला "कंटका" ला मूर्च्छित करून रथात घेऊन येतो 


वीरभद्र कुक्ष जाणतो 6 पट्ट्या सावली एकत्र येतात त्या ठिकाणी असलेल्या वारुळ खाली लपलेल्या भुयारात काय काय आहे आणि काय केलं पाहिजे ।





km 3- 31

कालकुटा ही जहिरावणाची माता आहे आणि इंद्रजित ची सून आहे । सर्कि ची मुलगी आहे । 

तिने धर्मलेखा वर आक्रमण केले जे वज्राने "ति"ने परतवून लावले । 


Km 3- 32 


विजयरुद्र ने "धर्मलेखा" नावाने बोलू शकतो असं सांगितलं ।

शासलिक प्रदेश : पूर्ण चीन, आणि मंगोलिया, तुर्कस्तान कझाकिस्तान । जाहिरावणाचा कब्जा । यानराजा बंदिस्त ।जाहिरावण= खोटा यानराजा । 

शकट हा जाहिरावणाचा मुलगा शूर्पणखा च्या साहायाने स्वतःच्या पुत्राच्या रूपात शासलिक प्रदेशात वावरतो ।


Km 3- 52 

"ताडीका" त्रिजटा चा पुनर्जन्म । जाहिरावणाची पत्नी । भांड, कुभांड, दुभांड यांना जन्म देताच विजयरुद्र आणि धर्मलेखा यांनी बंदिस्त केलं   ,प्रचंडेश्वर रुद्र यांच्या आशीर्वाद आणि सहाय्याने ।

वीरभद्र कुक्ष यांची पत्नी सुमंगलादेवी "कुक्षेश्वरीविद्येत" प्रवीण आहे । 

आकाश वर्मा हा " कुक्ष" आहे ।


कथामंजिरी २/५६
अंजनी माता म्हणजे सुजयादित्यांची आत्या .
महर्षि लोमांची बहीण

महर्षि शतानंदांचीही ब‌हीण.

कथामंजिरी १/१०४

शबरीच्या सांगण्यावरुन,
गोदावरीदेवी ह्या त्यांच्या आधीच्या जन्मात, रामायण काळात,  शबरीच्या कुळात जन्मलेल्या
होत्या.व त्या नात्याने शबरीच्या कनिष्ठ भगिनी होत्या.


No comments:

Post a Comment