Showing posts with label KM-4-3 series. Show all posts
Showing posts with label KM-4-3 series. Show all posts

Friday, January 16, 2026

Kathamanjiri 4-3-44 MadArt_369 Illustration

 

Aniruddha-Bapu-Kathamanjiri-4-3-44


"जास्त विचार करु नकोस. आपण प्रत्येक जण पूर्ण खरे असूनही पूर्ण खोटे आहोत. आपल्यातील कोण, कुणाला, कुठे, कशा रूपात भेटेल हे कधीच समजणार नाही. *आपल्या पवित्र कार्यासाठी जे जे आवश्यक ते ते सर्व करण्याची आपली प्रत्येकाची तयारी असली पाहिजे."*


Friday, January 9, 2026

"देशासाठी आणि देवासाठी काही करायची माझी तयारी आहे आणि असलीच पाहिजे". | कथामंजिरी ४-३-४१ | अनिरुद्ध बापू

 

विष्णुराव राजवैद्य हरप्रीत खन्नाच्या वेशात
"हरप्रीत खन्नाच्या वेशात विष्णुराव"

मनोमन स्वयंभगवान त्रिविक्रमाची अंत:करणापासून क्षमा मागूनआजच्या अग्रलेखा त संपतरावाने केलेला ठाम निश्चय म्हणजे प्रत्येक श्रद्धांवान देशभक्तांसाठी सर्वोच्च प्रार्थनाच असावी.


*"देशासाठी आणि देवासाठी काही करायची माझी तयारी आहे आणि असलीच पाहिजे".*