खरोखर भारताचा प्रभावशाली इतिहास अग्रलेखांतून वाचायला मिळतोय.. मंगल पांडे.... ईश्वरीप्रसाद... धनसिंह गुर्जर यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन ब्रिटिश साम्राज्याला सुरुंग लावलाच आता पुढे राणी लक्ष्मीबाईचा पराक्रम पाहायचाय..
केवढ्या सोप्प्या भाषेत बापू हा इतिहास जेवढा आवश्यक आहे तेवढाच आपल्यासमोर मांडतायेत...
प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा गौरवशाली इतिहास अजून वाचायला सुरुवात झाली नसेल तर आजपासूनच सुरुवात करु या..
दै. प्रत्यक्ष देई इतिहासाची साक्ष
हर हर महादेव!
No comments:
Post a Comment