Tuesday, 28 November 2023

Katha Manjiri 3-61 Quiz

मंत्रगजर महात्म्य सन्निहिता

 Mohiniveera Kurhekar:

मंत्रगजर महात्म्य
कथामंजिरी १/१०५

चार मुक्तींपैकी कुठल्याही प्रकारची मुक्ती
सन्निहितेशिवाय शक्य नाही.

आणि स्वयंभगवान मंत्रगजर हेच हिचे श्रद्धावानांसाठी असणारे एकमेवप्रकट
स्वरूप आहे.

Ref. २/५१ ते २/५४

मंत्रगजराचे माहात्म्य

स्वयंभगवानाचा मंत्रगजर
१) सर्व सुंदर गुणांनी युक्त,मधुर सर्व शक्तींनी परिपूर्ण,साक्षात् स्वयंभगवान कृपाच स्वतःबरोबर
घेऊन येणारा.
२) आनंदातून निर्माण झालेला,आनंदमय असणारा,
आनंद श्रद्धावानांकडे प्रवाहित करणारा.

सन्निहिता

ह्या स्वयंभगवानाची कृपाशक्ती म्हणजे
सन्निहिता स्वयंभगवानाचेच वत्सल स्वरूप.

स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या हरिगुरुपादुकांची स्पंदने म्हणजेच माता सन्निहिता.

ही भगवती सन्निहिता म्हणजे श्रद्धावानांच्या
संकल्पांना स्वतःत सामावून घेण्याची भगवत्संकल्पाची शक्ती अर्थात स्वयंभगवानाची
करुणा.

ही भगवती सन्निहिता म्हणजेच स्वयंभगवानाची
नजर, दृष्टी,देखरेख,भक्तांसंबंधीची काळजी व भक्ती आणि ज्ञानाची एकरूपता.

संकलन

Mohiniveera Kurhekar

Kunlun family tree Katha Manjiri 3-61

  

Akaronche रूपघेउन इन्द्रजित अर्थात जहिरावण युद्ध करत होता . km 3-88 तो ऋषियान वंशातील आहे .

GHRUNATISHAYA IS DAUGHTER OF KUNLUN KM 3- 83


घृणातिशया chi kanya भयकारिणी आहे . चिरंतनपुत्र चिदानंद ने अभयशर ( अभय बाण ) वापरून तिचे मस्तक धडावेगळ केले . त्याची बहिन क्षमा हिने 'जीवन"सिद्धि ने मस्ताकतिल स्मृति पुसून , त्यात भय निर्माण करूँ पुन्हा जोडले अणि palvun लावले .

रावणिका आणि वृत्रासूरचा पुत्र कुनलुन (?KM 3-49)

KUNLUN CHI KANYA GHRUNATISHAYA  AHE . (KM 3-83)

घृणातिशया अर्थात मूलत: निशाचरांची ----

आद्यशक्ती.

कुनलुन अर्थात सर्व प्रकारच्या विकृती, अपवित्रता, अपराध, पापे व महापापे ह्या सर्वांचा मूळ स्रोत अर्थात श्रद्धाहीन नीतिहीनांच्या प्रत्येक विचारातून व कृतीतून, अनंत काळापासून बनत आलेला 'अधर्म'.

झंखिणी ही केवळ दनुची कन्या नसून जणू
प्रतिदनुच आहे. 

Kunlun family tree

Wednesday, 22 November 2023

Sadvidya अग्रलेखातील काही सद्विद्या-

  अग्रलेखातील काही सद्विद्या-


१) स्वस्तिक विद्या

२) स्वरपथविद्या

३) अश्वत्थ विद्या

४) कुक्षेश्वरी विद्या

५) शिव विद्या

६) तंत्र विद्या

७)ब्रह्मास्त्र विद्या

८) संजीवनी विद्या

९) वायू विद्या

१०) शेषनाग विद्या

११) वानरविद्या

१२) गरूड विद्या

१३) वानरयोग विद्या

१४) सौरविद्या

१५) सूर्यभेदनविद्या

१६) केदारबंधविद्या

१७)हनुमंतविद्या

१८) आकाशगमनविद्या

१९) शांभवी विद्या

२०) वैश्र्वानर विद्या (राघवेंद्र विद्या)

21) रूप विद्या

२२) ध्वनि विद्या



ब्रह्मास्त्र विद्या तुलसीपत्र १००६

पार्वती उवाच,
हे कश्यपा, कलियुगाच्या अंतिम चरणांच्या आरंभी जेव्हा ह्या वसुंधरेच्या पाठीवर प्रचंड विनाशकारी शस्त्रांच्या सहाय्याने विश्वयुद्ध होईल,तेव्हा  त्रिविक्रम
हा संपूर्ण चण्डिकाकुलाचा असणारा एकमेव पुत्र
ह्या शिवगंगा गौरीची उपासना पुन्हा एकदा सिद्ध
करून ब्रम्हास्त्रविद्येची प्राप्ती करून घेईल व ह्या
विश्वयुद्धास वेळोवेळी विशिष्ट दिशा देत राहील.
आणि ह्या पवित्र हिमालय संस्कृतीचे केवळ रक्षणच नव्हे, तर अधिक संवर्धनही करेल.

(शिवगंगागौरी गदा स्तोत्रं ।)


Friday, 17 November 2023

Indrajit Family Tree

 

Akaronche रूपघेउन इन्द्रजित अर्थात जहिरावण युद्ध करत होता . km 3-88 तो ऋषियान वंशातील आहे .

GHRUNATISHAYA IS DAUGHTER OF KUNLUN KM 3- 83

हडाम असूर आणि दनू ची कन्या झंखिणी (प्रति-दनू - as if )

Indrajit Family Tree


Indrajit Family Tree



Saturday, 11 November 2023

कथा मंजिरी 3 -51 ( Quiz by Harshaveera Chavan)

 

Samrat Sujayaditya Family Tree ( Katha Manjiri 3- 48 and 1-20 )

माता अहल्येला पाषाण बनण्या आधी 3 आणि नंतर 5 अपत्ये होती । km 3-80 
वत्सला देवी यांची कन्या निर्मला आहे km 3-70

 
Samrat Sujayaditya Family Tree ( Katha Manjiri 3- 48 and 1-20 )

Samrat Sujayaditya, Brahmarshi Gautam, Brahmarshi Lom, Mandakini Devi, Sumitra Devi, Mahadevaditya Deshmukh, Godavari Devi, Shalini Devi, Shalubai, DhrushtSamudra,Parakramaditya,VasundharaDevi, Vikat,Sarojini Devi, Gauravaditya, Shivdas, Janhavi, Anand Rudra, Swara, Kiya, Family tree


३/३८ सत्यवती

ही खरंतर शूर्पणखेच्याच वंशातील शेवटची स्त्री.
भानुविहंग हिच्या नादाने भ्रष्ट झालेला होता.
ह्या दोघांचाही वध स्वतः पितामही सुमित्रादेवींनी स्वतःच्या हाताने व योगबळाने केलेला होता.
आकाशविहंग ह्या दोघांचा पुत्र होता तरीही
आकाशविहंगाला कोणीही तिचा नातू मानत नाहीत.

रावणवंशीयांना आकाशविहंग त्यांना शूर्पणखेच्या
गर्भात ठेवून शूर्पणखेचा नवीन वंश सुरु करण्यासाठी हवा होता.
(कथामंजिरी १/४१)


सात्त्विकविहंगाचा मित्र  धृष्टसमुद्र अर्थात् शकट.

सात्त्विकविहंग सरळ स्वभावाचा व भोळा भाबडा होता.त्यामुळे तो शकटाचा कपटी स्वभाव ओळखू शकला नाही.

त्यामुळे सुमित्रादेवी पति सात्त्विकविहंग व पुत्र भानुविहंग ह्यांना बदलू शकल्या नाहीत.