Saturday, 6 September 2025

महाभारतातील सारथी - नामदेवरावांचा ड्रायव्हर- कथामंजिरी- 4-2-29

 

महाभारतातील सारथी - नामदेवरावांचा ड्रायव्हर- कथामंजिरी- 4-2-29

कालपर्यंत भगवंताच्या मार्गांवर असलेले नामदेवराव आंधळ्या पुत्रप्रेमापोटी अधर्म करणाऱ्या आपल्या मुलासाठी कसे धृतराष्ट्र बनत आहेत...

तसेच...

भगवंताला आपला माणून चुकीच्या मार्गाने स्मार्ट बनण्याचा नाद सोडलेला सतीश अशा दुहेरी मानवी अवस्था आजच्या अग्रलेखात स्पष्टपणे समजावल्या आहेत.


जरूर वाचा आपला "प्रत्यक्ष"


नाथसंविध्

No comments:

Post a Comment