#DadLikes
।। हरि: ॐ ।।
अन्नग्रहणसमये स्मर्तव्यं नाम श्री हरे: ।
भवति सहजहवनं अनायासं हि नाम्ना ।
जीवनं जीवितेभ्यः अन्नं हि पूर्णब्रह्म ।
नैतद् उदरभरणं जानीयात् यज्ञकर्म ।।
जय जय अनिरुद्ध समर्थ।
अनिरुद्धराम ।।
आदिमाता चण्डिकेने पार्वतीस "अन्नपूर्णा" नामाभिधान देऊन आज्ञा केली, "ज्या ज्या घरांत परमात्म्याचे नामस्मरण करून अन्नग्रहण केले जाईल ,तिथे तिथे तुझा कृपाहस्त असू दे ."
मातृवात्सल्य विंदानम् ।। अध्याय 25 वा ।।
Credits : Matruvatsalya Vindanam by Dr. Aniruddha D. Joshi

No comments:
Post a Comment