Thursday, 29 May 2025

Hanumant tail and vanarsainik

 

LORD HANUMAN WITH LONG TAIL

Lord Hsnuman



सदानंद काका नागनाथला सांगतात,

अख्खी वानरसेना हनुमंताच्या शेपटावर बसलेली असते.आणि हनुमंताची शेपटी ब्रह्मांडाभोवती फिरत असते आणि आवश्यक असेल तेथे,ते वानर सैनिक उतरतात. ४/१/२४

प्रत्येक वानरसैनिकाच्या आतमध्ये भगवान श्रीकृष्णाचा एक गोपसखा असतो.आणि भगवान श्रीकृष्णाच्या प्रत्येक गोपाच्या आत,स्वयंभगवान
रामभद्रांचा एक वानरसैनिक असतो.

No comments:

Post a Comment