Wednesday, 5 March 2025

विशाल भारतवर्षातील ९ साम्राज्ये

 विशाल भारतवर्षातील ९ साम्राज्ये.

(कथामंजिरी) १/१


१) आदित्यवंश साम्राज्य

आजचा मध्यप्रदेश,

(सह्याद्रीपासून विध्यपर्वतापर्यंत पसरलेले

होते.)


२) रूद्रवंश साम्राज्य

(आदित्य साम्राज्याच्या दक्षिणेस )


३) रथी वंश साम्राज्य

(भारत वर्षाच्या पश्चिमेकडील गुजराथ,राजस्थान ह्या विभागात)


४) पर्वत वंश साम्राज्य 

(आदित्य साम्राज्याच्या उत्तरेस हिमालयापर्यंत)


५) विहंग वंश साम्राज्य 

(भारत वर्षाच्या पूर्वभागात )


६) शासलिक साम्राज्य 

( आजचा संपूर्ण चीन,आजचा मंगोलिया ,

तुर्कस्तान व कझाकिस्तान) कथामंजिरी ३/३२


७) पारसिक साम्राज्य( हिमालयाच्या उत्तरेस)

आजचा पर्शिया (इराण)

पारसिक- Persians पारस देशाचे निवासी

फारस(Persia ) ईराणचे पूर्वीचे नाव (गुगल सर्च)


८) कुक्ष वंशांचे साम्राज्य(हिमालयाच्या उत्तरेस


९) समुद्र वंंशाचे साम्राज्य,

आताची श्रीलंका व ऑस्ट्रेलिया मिळून.

No comments:

Post a Comment