पिपासा भाग १ मधील अभंग 'रुसुन बसला बापू माझा कोणा कोपऱ्यात' यांवर आधारित बापूंच्या कृपेने चित्र रेखाटण्याचा अल्पसा प्रयत्न.... आमचा बापूराया रुसुन कोपऱ्यात बसला आहे. सुचितदादा मिस्किलपणे गंमत बघतायत आणि माऊली नंदाई शांतपणे श्रद्धावानांनी केलेली विनवणी ऐकत आहे.
(Creativity by - बिपीनसिंह अमृतकर)
No comments:
Post a Comment