Tuesday, August 19, 2025

फिरोज कटलेट ? देवाधिदेवा, तूच तर नव्हता ना फोन केला ! कथामंजिरी 4 2 23 MadArt_369 Illustration

 

Kathamanjiri 4 2 23 illustration by MadArt_369 (Swayambhagwan Trivikram) Feroz Cutlet interferes in Life of  Ramesh and Namdev Vatkar

*खेळ कुणाला देवाचा कळला...* 🙏🙏केवळ आपल्या लेकरांचं भलं व्हावं म्हणून एकाच वेळी किती जणांच्या आयुष्यात कोणकोणत्या रूपाने कार्य करत असतो हा स्वयंभगवान.

कोणालाही माहीत नसलेल्या गोष्टी फक्त तोच जाणतो . ("रंगूबाई" शब्द उच्चरतो ) आपली खूण पटवून देतो. तरीही नामानिराळा राहतो. 

फिरोज कटलेट खबरी बनून रमेश ला मार्गावर आणण्यासाठी !! 


 🙏🙏🙏

Sunday, August 17, 2025

स्वयंभगवान त्रिविक्रम रमेशला दम देण्यासाठी वृद्ध ईरानी होटलवाला बनून येतो ( KM 4-2-22 ) Illustration by MadArt_369

Kathamanjiri 4-2-2 illustration by MadArt_369 Swayambhagwan Trivikram in the form of Old Iran Hotel Owner threatening Ramesh

 साध्याभोळ्या श्रद्धावानांना फसवू पाहणाऱ्या श्रद्धाहीनांनाही सुधारण्याची संधी देणारा असा हा स्वयंभगवान त्रिविक्रम 4-2-22 अग्रलेखात स्पष्टपणे दिसून येतोय... 

🙏नाथसंविध् 🙏

Special thanks to mӓd.art_369 insta account.