वेताळ, मट्टू, शालूबाई, Vetal , Mattu, Shalubai, Dantal King, Family tree, KM 3-37
Sunday, October 1, 2023
Vetal Mattu family tree
Thursday, September 28, 2023
Dhakad, Fakkad, Rakad and ShivpriyaDevi family tree
Tuesday, September 19, 2023
पूर्णाहुती, राजर्षी शशिभूषण, धर्मलेखा, विजयरुद्र, Agastya
Thursday, August 24, 2023
Katu-Dantal Family Tree As Per Agralekh Katha manjiri 3 22 (24 Aug. 2023)
Katu-Dantal Family Tree (24 Aug 2023)
Saturday, August 19, 2023
Kathamanjiri 3 20
विजयरुद्र आनंदरुद्राचे अतिप्रिय काका आहेत । त्यांनी व "ती" ने विजयरुद्र यांना वाचवले ।
विजयरुद्र धोडा च्या रूपात आमलग्राम येथील सापम्मा चा पिता आहे आणि dantal यांतील आपम्मा चा मामा आहे । सापम्मा (विकट ची प्रेयसी) चा मुलगा मट्टू (बिकट) आहे आणि भाऊ दुसऱ्या आमल ग्रामचा प्रमुख आहे ।
विषपर्णी जल पूर येण्या आधी 7 भारद्वाज पक्षी सर्वांना alarm करतात ।
रणकेदार रुद्र याला 3 घटिका जलखाली राहण्याचे आणि 9 हत्तींचे बल प्राप्त करण्याचे वरदान आहे ते बिकट परिस्थितीत त्याने अत्यंत योग्यपणे वापरले ।
Tuesday, August 15, 2023
Katha Manjiri 3 18
वत्सलादेवी यांना आकाशगमन आणि वानर विद्या येते ।
महाप्राण हनुमंत वसुंधरा देवींना दर्शन देतो ।
भूतनाथ (आप्त) केशवादित्या सारखा दिसतो ।
वृद्ध स्त्री एकदम अवंतिकेसारखी दिसते ।
Friday, August 11, 2023
कथा मंजिरी 3 -16
सापम्मा विकटाची पत्नी आहे , मुलगा सट्टू (खऱ्या dantal राजाच्या पुत्राच्या जागी वाढवला गेला ।) - नाव बिकट
कंडली - मट्टू या dantal पुत्राची माता । - वसुंधरा देवींनी मारले ।



