Wednesday, 27 August 2025
स्वयंभगवान आमच्यापर्यंत सत्य आणत असतो !!
Labels:
#mӓd.art_369,
Ai Art,
Illustration,
km 4-2-26
Monday, 25 August 2025
Sunday, 24 August 2025
"...स्वप्नांची नशा आपल्या मनावर चढणार नाही , ह्याचे भान ठेवावे लागते."
Labels:
Ai Art,
Illustration,
infographics,
km 4-2-25
Location:
Mumbai, Maharashtra, India
Thursday, 21 August 2025
Tuesday, 19 August 2025
फिरोज कटलेट ? देवाधिदेवा, तूच तर नव्हता ना फोन केला ! कथामंजिरी 4 2 23 MadArt_369 Illustration
*खेळ कुणाला देवाचा कळला...* 🙏🙏केवळ आपल्या लेकरांचं भलं व्हावं म्हणून एकाच वेळी किती जणांच्या आयुष्यात कोणकोणत्या रूपाने कार्य करत असतो हा स्वयंभगवान.
कोणालाही माहीत नसलेल्या गोष्टी फक्त तोच जाणतो . ("रंगूबाई" शब्द उच्चरतो ) आपली खूण पटवून देतो. तरीही नामानिराळा राहतो.
फिरोज कटलेट खबरी बनून रमेश ला मार्गावर आणण्यासाठी !!
🙏🙏🙏
Labels:
#mӓd.art_369,
Ai Art,
Illustration,
KM 4-2-23
Sunday, 17 August 2025
स्वयंभगवान त्रिविक्रम रमेशला दम देण्यासाठी वृद्ध ईरानी होटलवाला बनून येतो ( KM 4-2-22 ) Illustration by MadArt_369
साध्याभोळ्या श्रद्धावानांना फसवू पाहणाऱ्या श्रद्धाहीनांनाही सुधारण्याची संधी देणारा असा हा स्वयंभगवान त्रिविक्रम 4-2-22 अग्रलेखात स्पष्टपणे दिसून येतोय...
🙏नाथसंविध् 🙏
Special thanks to mӓd.art_369 insta account.
Friday, 15 August 2025
भगवंताच्या कृपेमुळेच सत्य समोर येते - कथामंजिरी 4-2-21 ( MadArt_369 illustration)
Labels:
#mӓd.art_369,
Ai Art,
Illustration,
km-4-2-21,
Sateesh
Wednesday, 13 August 2025
भगवान कधी शिक्षा करत नाही (KM 4-2-20) Illustration : Dr. Nishikantsinh Vibhute
Labels:
Ai Art,
Dr Nishikantsinh Vibhute,
Illustration,
km 4-2-20,
Sateesh
भगवान कधी शिक्षा करत नाही ( कथामंजिरी 4-2-20) Illustration by MadArt_369
Labels:
#mӓd.art_369,
Ai Art,
Illustration,
Sateesh
Location:
Mumbai, Maharashtra, India
Monday, 11 August 2025
तू केलेली भक्तीच तुझ्या कामाला येईल - MadArt369 Illustration KM -4-2-19
Sunday, 10 August 2025
तू केलेली भक्तीच तुझ्या कामाला येईल - कथामंजिरी 4-2-19 (Illustration: Dr Nishikantsinh Vibhute)
Labels:
#DadLikes,
Ai Art,
Dr Nishikantsinh Vibhute,
Illustration,
infographics,
Sateesh
तू खरंच दीनांचा कैवारी आहेस ( कथामंजिरी 4-2-18) MadArt_369 Illustration
देवा मला तुला सोडायचे नाही - कथामंजिरी 4-2-17
Labels:
#mӓd.art_369,
Ai Art,
Illustration
कथामंजिरी 4-2-16 तूच मार्ग दाखव ना रे (MadArt_369 Illustration)
Labels:
#mӓd.art_369,
Ai Art,
km 4-2-16,
Prayers,
Sateesh
Location:
Mumbai, Maharashtra, India
Friday, 8 August 2025
श्रीदत्त करुणात्रिपदी ( सद्रुरु अनिरुद्ध बापू यांनी सुचविलेली)
शांत हो श्रीगुरूदत्ता । मम चित्ता शमवी आता ॥ ध्रु. ॥
तू केवळ माताजनिता । सर्वथा तू हितकर्ता ।
तू आप्तस्वजन भ्राता । सर्वथा तूचि त्राता ॥
भयकर्ता तू भयहर्ता । दंडधर्ता तू परिपाता ।
तुजवाचुनि न दुजी वार्ता । तू आर्ता आश्रय दाता ॥ १ ॥
अपराधास्तव गुरूनाथा । जरि दंडा धरिसी यथार्था ।
तरी आम्ही गाउनि गाथा । तव चरणीं नमवू माथा ॥
तू तथापि दंडिसी देवा । कोणाचा मग करू धावा? ।
सोडविता दुसरा तेंव्हा । कोण दत्ता आम्हा त्राता? ॥ २ ॥
तू नटसा होउनि कोपी । दंडितांहि आम्ही पापी ।
पुनरपिही चुकत तथापि । आम्हांवरि नच संतापी ॥
गच्छतः स्खलनं क्वापि । असे मानुनि नच हो कोपी ।
निज कृपालेशा ओपी । आम्हांवरि तू भगवंता ॥ ३ ॥
तव पदरी असता ताता । आडमार्गी पाऊल पडतां ।
सांभाळुनि मार्गावरता । आणिता न दुजा त्राता ।।
निज बिरुदा आणुनि चित्ता । तू पतीतपावन दत्ता ।
वळे आता आम्हांवरता । करुणाघन तू गुरूदत्ता ॥ ४ ॥
सहकुटुंब सहपरिवार । दास आम्ही हे घरदार ।
तव पदीं अर्पू असार । संसाराहित हा भार ।
परिहारिसी करुणासिंधो । तू दीनानाथ सुबंधो ।
आम्हा अघलेश न बाधो । वासुदेवप्रार्थित दत्ता ॥ ५ ॥
सद्गुरू अनिरुद्ध बापू यांनी दिवसात कमीत कमी 3 वेळा श्रीदत्त करुणात्रिपदी पठण करण्यासाठी सुचवले आहे .
*7 अगस्ट 2025 रोजी पितृवचनात सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी दररोज म्हणायला आणि ऐकायला सांगितलेली " श्रीदत्त करुणात्रिपदी'*
ही माहिती Credits: Aniruddha Bapu Talks - The Dad and His Children : WhatsApp Channel या व्हाट्सएप चॅनेल वर प्रथम प्रसिद्ध झाली .
या चॅनेल ला subscribe करण्यासाठी येथे क्लीक करा .
Labels:
Dattaguru,
Download,
Downloads,
KarunaTripadi,
pdf,
Prayers,
printable,
श्रीदत्त करुणात्रिपदी
Subscribe to:
Posts (Atom)