13 March 2025
होळी पौर्णिमा दिवशी आलेल्या, सदगुरु अनिरुद्ध बापू लिखित अग्रलेखातील सुंदर प्रार्थना....
तू माझा एकमेव देव आहेस.
इष्टदैवत आहेस. तूच माझा सद्गुरू आहेस.
तुझ्याशिवाय कोण मला मार्ग दाखविणार!
नव्हे नव्हे! ह्या क्षणाला तूच स्वतः
माझा मार्गही बन आणि मार्गदर्शकही बन आणि
मार्गावर ठेवणाराही बन.
(संदर्भ : दै. प्रत्यक्ष, कथामंजिरी 4 - तोच माझा मार्ग एकला - 1-55, गुरुवार 13 मार्च)