Friday, January 31, 2025

हरिगुरुकृपा हि केवलम् !

हरिगुरुकृपा हि केवलम्!आपली मानवी बुद्धी व आपले मानवी शिक्षण ह्यांच्या खूपच पलीकडे आणि खूपच उंचीवर भगवंताची कृपा असते.आणि स्वयंभगवानाच्या कृपेशिवाय इतर गोष्टींना काहीच अर्थ नाही.

Thursday, January 30, 2025

भक्तीतच शक्ती आणि मंत्रगजरातच उचित मार्गदर्शन

कथामंजिरी -४-१-३५ 'तो'च माझा मार्ग एकला या मार्गावर अत्यंत श्रद्धेने व विश्वासाने चालल्यास भक्तीतच शक्ती असल्याचा आणि मंत्रगजरातच उचित मार्गदर्शन करण्याची क्षमता असल्याचे आपले डॅड आपल्याला सांगतात.

Thursday, January 23, 2025

'देवाची करणी नारळात पाणी'

दैनिक प्रत्यक्ष मध्ये सुरु असलेली व सद्गुरू बापू लिहीत असलेली अग्रलेख मालिका कथामंजिरी-४ ही सर्व श्रद्धावानांना त्रिविक्रममंत्राचे महत्व सांगतानाच स्वयंभगवानाची कृपा प्राप्त करुन घेण्याचे मार्ग सांगत अत्यंत उत्कंठावर्धक स्थितीत येऊन पोहचली आहे.'हे बापूराया तू प्रेमळ आहेस आणि आम्ही अंबज्ञ आहोत'

Monday, January 20, 2025

म्हणूनच मला कुठलाच प्रॉब्लेम उरत नाही

मार्गशीर्ष महिन्यात करावयाचे श्रीवर्धमान वर्ताधिराज जे मानवाला 'मानवाच्या जन्मास येऊन मानवी जन्म व्यर्थ न जाण्याची ग्वाही'स्पष्ट ग्वाही देते.व्रणाच्या तिसाव्या दिवशी व्रतपुष्प पठण झाल्यानंतर नऊ दिवे ओवाळून 'नव-अंकुर-ऐश्वर्य-कृपाशीष प्रार्थना करुन तसेच नऊ लोटांगण घालून व्रताचे उद्यापन केले जाते.

Friday, January 10, 2025

त्रिविक्रमाची कृपा हीच जगातील सर्वोच्च गोष्ट

जगातील इतर सर्व गोष्टी पेक्षा स्वयंभगवान त्रिविक्रमाची कृपा हीच सर्वोच्च गोष्ट असल्याचे मानून ज्याचा निर्धार 'तो'च माझा मार्ग एकला असाच असतो त्याच्या प्रत्येक संकटात पुढे पाठी आणि बरोबर 'तो' कायम उभाच असतो. हरि ॐ अंबज्ञ श्रीराम 🙏

Friday, January 3, 2025

जीवनात भगवंताची कृपा असणे आवश्यक असतेच.

कथामंजिरी 4:1-14 या अग्रलेखातील कथेद्वारा मन आणि शरीरासोबतच भगवंताची कृपा किती आवश्यक असते याची सर्व श्रद्धावानांना काशिनाथरावाने त्याच्या मुलींशी साधलेल्या संवादातून आपला बापूराया करुन देत आहे. बापूंच्या कृपेने मी या प्रसंगाचे चित्र रेखाटण्याचा केलला प्रयास ... बिपिनसिंह अमृतकर

Wednesday, January 1, 2025

स्वयंभगवानाशी संवाद कसा साधावा (Creativity by- Bipinsinh Amrutkar)

कथामंजिरी-४ 'तो'च माझा मार्ग एकला या कथेतील काशिनाथराव व गोजीबाई यांच्या माध्यमातून स्वयंभगवान त्रिविक्रमाशी संवाद कसा साधावा याचे मार्गदर्शन सर्व श्रद्धावानांना करतात याविषयी बापूंच्या कृपेने तयार केलेले कल्पनाचित्र.