Thursday, 24 August 2023

Katu-Dantal Family Tree As Per Agralekh Katha manjiri 3 22 (24 Aug. 2023)

Katu-Dantal Family Tree (24 Aug 2023)

As per Katha manjiri 3 22 . Katu Dantal family has been destroyed by Shraddhawan group and they have taken charge . Here is family tree and in the bracket name of Shraddhawan who is now playing the role of that Katu Dantal
Katu-Dantal Family Tree


Saturday, 19 August 2023

Kathamanjiri 3 20

 विजयरुद्र आनंदरुद्राचे अतिप्रिय काका आहेत   । त्यांनी व "ती" ने विजयरुद्र यांना वाचवले । 

विजयरुद्र धोडा च्या रूपात आमलग्राम येथील सापम्मा चा पिता आहे आणि dantal यांतील आपम्मा चा मामा आहे । सापम्मा (विकट ची प्रेयसी) चा मुलगा मट्टू (बिकट) आहे आणि भाऊ दुसऱ्या आमल ग्रामचा प्रमुख आहे ।

विषपर्णी जल पूर येण्या आधी 7 भारद्वाज पक्षी सर्वांना alarm करतात । 

रणकेदार रुद्र याला 3 घटिका जलखाली राहण्याचे आणि 9 हत्तींचे बल प्राप्त करण्याचे वरदान आहे ते बिकट परिस्थितीत त्याने अत्यंत योग्यपणे वापरले ।

Tuesday, 15 August 2023

Katha Manjiri 3 18

 वत्सलादेवी यांना आकाशगमन आणि वानर विद्या येते । 

महाप्राण हनुमंत वसुंधरा देवींना दर्शन देतो । 

भूतनाथ (आप्त) केशवादित्या सारखा दिसतो । 

वृद्ध स्त्री एकदम अवंतिकेसारखी दिसते ।

Friday, 11 August 2023

कथा मंजिरी 3 -16

 सापम्मा विकटाची पत्नी आहे , मुलगा सट्टू (खऱ्या dantal राजाच्या पुत्राच्या जागी वाढवला गेला ।) - नाव बिकट 


कंडली - मट्टू या dantal पुत्राची माता । - वसुंधरा देवींनी मारले ।