Idea Of Time (Agralekh 1573)
Here is infographic presentation of Idea Of Time (Agralekh 1573) Dated 13.12.2018 .
Author Dr. Aniruddha D. Joshi ( Sadguru Shree Aniruddha Bapu).
Here is infographic presentation of Idea Of Time (Agralekh 1573) Dated 13.12.2018 .
Author Dr. Aniruddha D. Joshi ( Sadguru Shree Aniruddha Bapu).
कथामंजिरी
कथामंजिरी १
कांचनवर्मा सर्व लोकांना संबोधित करून म्हणाला,
आज ज्या कथेस मी सुरुवात करीत आहे,तो
काळ द्वापारयुगाच्या अगदी सुरुवाती-सुरुवातीचा आहे.
The Idea of Space
अर्थात ब्रह्मांडाचा विस्तार व व्याप
तुलसीपत्र १५७२ मध्ये सविस्तर
सांगितले आहे.
अनुनाकीय वसुंधरेवर आल्यापासून झियोनाॅट्सपुत्रांचा विवाह होईपर्यंत ४५० वर्षे
होऊन गेली होती.
तुलसीपत्र -१०१४
प्रथम त्रिविक्रम मित्र
( सत्ययुगाच्या उत्तरार्ध)
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
आदिमातेचा मंत्रमालिनी अवतार ज्या क्षणी कलियुगात होणार,त्याच्या अडीच लाख वर्षे आधी
त्रिविक्रमाचे हे मित्र नावाचे प्रागट्य झाले.
परशुराम युद्ध
श्रीराम युद्ध
श्रीकृष्ण युद्ध
रामायण
हरिवंश महाभारत
रेणुका आख्यान
⬆️
ह्या खऱ्या इतिहासाला लपविण्याचा प्रयास जेव्हा
कलियुगात,मानवाचा उत्क्रांतीवाद ह्या वैज्ञानिक
नावाखाली केला जाईल व वसुंधरावासीयांना
स्वतःचे 'पाळीव पशू'(ह्यूमनपेट्स) बनविण्यासाठी
ह्या अनुनाकीय वंशजच जोर करतील,तेव्हा खरा
इतिहास समजावून सांगण्यासाठी श्रीत्रिविक्रम,
चिरंजीव असणारा परशुराम,व चण्डिकेचा कनिष्ठ पुत्र एकरूप होऊन वसुंधरेवर परत एकदा 'मित्रसावर्णी' रूपाने प्रगट होतील,'धर्मसावर्णी'
रूपाने कार्य करतील व 'प्रेमसावर्णी 'रूपाने
श्रद्धावानास आकर्षित करतील व तीनही रूपे
एक ठेवणारी 'अमृतमोहिनी' त्यावेळेस 'गुप्तमोहिनी'
ह्या संज्ञेने कार्यरत असेल.
🌄कथामंजिरी ३/१🌄
महर्षि वाल्मिकी:
संपूर्ण राम-जानकी चरित्र अर्थात् रामायण हे
सात पातळ्यांवर घडते.व तसेच प्रत्येक युगामध्ये
प्रत्येक क्षणाला त्या त्या वर्तमानकाळात घडतच असते.व म्हणूनच रामायण कधीच शिळे होत नाही.
अर्थात त्याचा रस,त्याची रुची आणि त्याचे सुंदर परिणाम न संपणारे आहेत.
संकलन : Mohiniveera Kurhekar