Tuesday, 12 September 2017
श्रीपंचमुखहनुमत्कवचम्
Labels:
infographics,
mind Map,
श्रीपंचमुखहनुमत्कवचम्
Thursday, 7 September 2017
स्कंदमाता पार्वती नवदुर्गा
सदगुरू श्री अनिरुद्ध बापू आमच्या सोबत नित्य संवाद साधत असतात ते "प्रत्यक्ष" या माध्मातून .
आम्हाला नवरात्र आवडते आणि आदिमातेची आणि पार्वती मातेची विविध स्वरूपदेखील आवडत असतात.
पण प्रत्येक स्वरूप कसे प्रकटले . त्यामागे काय रहस्य आहे . त्यात मातेची ममता आणि वात्सल्यभाव कोणत्या प्रकारे प्रवाहित होतो , हे आम्हाला माहीत नसते .
आम्ही विवध थोतांड कथा ऐकत आलेलो असतो आणि म्हणूनच आमच्या मनात गोंधळ निर्माण झालेला असतो .
हा सर्व गोंधळ दूर व्हावा .
देवमाता म्हणजे आमची आजी "आदिमाता चंडिका" आणि आमची "भक्तमाता पार्वती -नव दुर्गा " ह्यांची भक्ती अधिक उत्कटपणे करता यावी यासाठी सद्गुरू श्री अनिरद्ध बापू प्रत्यक्ष दैनिकातील अग्रलेखांच्या माध्यमातून आम्हाला नियमितपणे मार्गदर्शन करत असतात .
ह्याचा आम्ही सर्वांनी लाभ घ्यायला हवा .
स्कंदमाता पार्वती नवदुर्गेच्या तीन स्तरावरील प्रकटीकरण
आणि त्यांच्या सिंहरूप पुत्र " वीरभद्र, स्कंदकार्तिकेय आणि श्रीगणपती " ह्यांचे प्रकटीकरण
आणि "या पुत्रांची आदिमातेवरील भक्ती " यांचे वर्णन सद्गुरू श्री अनिरुध्द बापू दैनिक प्रत्यक्ष मधील "अग्रलेख १३८९ "मध्ये ५सप्टेंबर२०१७ रोजी अत्यंत सहज आणि सुंदरपणे करतात .
ह्या वर्णनावर आधारित एक चित्र बनविण्याचा तोडका प्रयास ।
हरी ओम श्री राम अंबज्ञ।
Dr Nishikantsinh Vibhute

Wednesday, 6 September 2017
Katyayani ( Agastya Rishi- Family tree )
Labels:
अगस्त्य ऋषी,
अग्रलेख 1389,
कात्यायनी,
नवदुर्गा
Subscribe to:
Posts (Atom)