Wednesday, November 29, 2017
Wednesday, November 15, 2017
मानवी मनाची भरकट
"प्रत्येक मानवाची स्थिती ह्या तारामती सारखीच असते .तो सतत नवीन गरजा निर्माण करत राहतो,
सतत नवीन गोष्ट शोधत राहतो आणि आसक्तीपोटी होणाऱ्या त्याच्या ह्या अंतहीन प्रवासात त्याची दिशाहीन भरकट होत राहते . "
सदगुरु श्री अनिरुद्ध बापू (दैनिक प्रत्यक्ष - अग्रलेख १४१५ तारीख ९ नोव्हेंबर२०१७.
-
ही आम्हा प्रत्येकाची गत आहे .
दिशाहीन होणे जणू आम्ही ठरवलेलेच आहे .
खरी आपल्या फायद्याची दिशा माहित असून देखील आम्ही त्या दिशेने जात नाही आणि स्वतःची कायम फसवणूक करून घेत राहतो .
सदगुरु आम्हाला वेळोवेळी दिशा दाखवितात मार्गदर्शन करतात . त्याच दिशेने आम्ही चाललो तर आमची " दहा दिशांनी फिस्कटली जीवनाची घडी " अशी आमची अवस्था होत नाही । उलट " आता कैची आमावस्या नित्य अनिरुद्ध पौर्णिमा " असा मीना वैनींनी वर्णिलेला जीवनाचा जल्लोष होतो .
हरि ओम श्री राम अंबज्ञ ।।
- डॉ. निशिकांतसिंह विभुते

Tuesday, September 12, 2017
श्रीपंचमुखहनुमत्कवचम्
Labels:
infographics,
mind Map,
श्रीपंचमुखहनुमत्कवचम्
Thursday, September 7, 2017
स्कंदमाता पार्वती नवदुर्गा
सदगुरू श्री अनिरुद्ध बापू आमच्या सोबत नित्य संवाद साधत असतात ते "प्रत्यक्ष" या माध्मातून .
आम्हाला नवरात्र आवडते आणि आदिमातेची आणि पार्वती मातेची विविध स्वरूपदेखील आवडत असतात.
पण प्रत्येक स्वरूप कसे प्रकटले . त्यामागे काय रहस्य आहे . त्यात मातेची ममता आणि वात्सल्यभाव कोणत्या प्रकारे प्रवाहित होतो , हे आम्हाला माहीत नसते .
आम्ही विवध थोतांड कथा ऐकत आलेलो असतो आणि म्हणूनच आमच्या मनात गोंधळ निर्माण झालेला असतो .
हा सर्व गोंधळ दूर व्हावा .
देवमाता म्हणजे आमची आजी "आदिमाता चंडिका" आणि आमची "भक्तमाता पार्वती -नव दुर्गा " ह्यांची भक्ती अधिक उत्कटपणे करता यावी यासाठी सद्गुरू श्री अनिरद्ध बापू प्रत्यक्ष दैनिकातील अग्रलेखांच्या माध्यमातून आम्हाला नियमितपणे मार्गदर्शन करत असतात .
ह्याचा आम्ही सर्वांनी लाभ घ्यायला हवा .
स्कंदमाता पार्वती नवदुर्गेच्या तीन स्तरावरील प्रकटीकरण
आणि त्यांच्या सिंहरूप पुत्र " वीरभद्र, स्कंदकार्तिकेय आणि श्रीगणपती " ह्यांचे प्रकटीकरण
आणि "या पुत्रांची आदिमातेवरील भक्ती " यांचे वर्णन सद्गुरू श्री अनिरुध्द बापू दैनिक प्रत्यक्ष मधील "अग्रलेख १३८९ "मध्ये ५सप्टेंबर२०१७ रोजी अत्यंत सहज आणि सुंदरपणे करतात .
ह्या वर्णनावर आधारित एक चित्र बनविण्याचा तोडका प्रयास ।
हरी ओम श्री राम अंबज्ञ।
Dr Nishikantsinh Vibhute

Agralekh 1389,
नवदुर्गा,
स्कंदमाता पार्वती
Wednesday, September 6, 2017
Katyayani ( Agastya Rishi- Family tree )
Labels:
अगस्त्य ऋषी,
अग्रलेख 1389,
कात्यायनी,
नवदुर्गा
Tuesday, May 16, 2017
Agralekh 1343 माता वल्गा
Friday, March 24, 2017
Tuesday, January 24, 2017
Agralekh Notes 1296 परमशिव , नित्यशिव , सदाशिव
Subscribe to:
Comments (Atom)