वेळोवेळी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन मदत करून नामानिराळा राहणाऱ्या "त्या"चे आभार तरी आपण कसे मानणार.
🙏
वेळोवेळी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन मदत करून नामानिराळा राहणाऱ्या "त्या"चे आभार तरी आपण कसे मानणार.
🙏
*आपला स्वयंभगवान आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय कधीच राहात नाही.*
... यासाठी तो कुणालाही आपला *एजंट* म्हणून वापरत नाही....
... त्याचे प्रत्यक्ष मदतीचे मार्ग जाणून घेण्यासाठी आजचा अग्रलेख वाचायलाच हवा.
अंबज्ञ
🙏
कालपर्यंत भगवंताच्या मार्गांवर असलेले नामदेवराव आंधळ्या पुत्रप्रेमापोटी अधर्म करणाऱ्या आपल्या मुलासाठी कसे धृतराष्ट्र बनत आहेत...
तसेच...
भगवंताला आपला माणून चुकीच्या मार्गाने स्मार्ट बनण्याचा नाद सोडलेला सतीश अशा दुहेरी मानवी अवस्था आजच्या अग्रलेखात स्पष्टपणे समजावल्या आहेत.
जरूर वाचा आपला "प्रत्यक्ष"
नाथसंविध्
* खऱ्या भक्ताला स्मार्ट बनण्यासाठी काय आवश्यक आहे.
* दिवसातील चोवीस मिनिटांचे महत्त्व
* खरी मैत्री कशी असावी
* आपल्यापेक्षा बलाढ्य विरोधकांशी कसा लढा द्यायचा...
इत्यादी अनेक आपल्या रोजच्या जीवनात घडणाऱ्या घटनांवर सुंदर मार्गदर्शन कालच्या अग्रलेखातून झालंय
🙏
अंबज्ञ बापूराया
🙏
नाथसंविध्
एका बाजूला....
आपल्या मुलाला येऊ घातलेल्या भयानक संकटातून स्वयंभगवानाने अलगद बाहेर कसे काढले याची जाणीव झालेले श्रद्धावान राजाराम कुटुंब भगवंताप्रती कायमचे कृतज्ञ होताना दिसत आहेत
तर...
दुसऱया बाजूला....
चुकीच्या मार्गावर गेलेल्या आपल्या मुलाला वाचविण्यासाठी आंधळ्या पुत्रप्रेमापोटी ध्रुतराष्ट्र होताना नामदेवराव आजच्या अग्रलेखातून दिसत आहेत...
ही कथा रोज नवनवीन वळणे घेत आहे..